Y गुणसूत्र नष्ट झाल्यास या जगात केवळ मुलींचाच जन्म होण्याची शक्यता वाढली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Y गुणसूत्र नष्ट झाल्यास या जगात केवळ मुलींचाच जन्म होण्याची शक्यता वाढली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
गिरणी कामगार ते आजचं बदलतं शहर; तोडी मिल फॅन्टसी नाटक आलंय प्रेक्षकांच्या भेटीला
पूर्वी आपण भारतीय आपल्या मागासपणाच्या मासल्यासाठी अमेरिका युरोपसिंगापूरच्या प्रगल्भतेची उदाहरणे द्यायचो. आता उगी विकासाच्या गमजांसाठी पाकिस्तानच्या बुटक्या अर्थव्यवस्थेला तुलनेसाठी धरतो,…
मूळ घटना किंवा विधानाची पार्श्वभूमी ठाऊक असो की नसो, त्यावर आपल्या मगदुराप्रमाणे आणि आपल्या सोयीची प्रतिक्रिया द्यायला हे सेलिब्रिटी आणि…
भारतीय वाहन उद्योगाची नियामक संस्था असलेल्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने (एआरएआय) रस्ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून याबाबत केंद्र सरकारला इलेक्ट्रिक वाहनांच्या…
अतिशय संवेदनशील विषयावर तितक्याच संवेदनशील पद्धतीने भाष्य करणारा मल्याळी सिनेमा म्हणजे ‘काथल द कोर’
अनेक संवाद, प्रसंग आणि मौनातुनही आपल्याला अंतर्मुख व्हायला लावणारे नाटक
सत्ता आणि पैशासाठी चाललेल्या पुरुषी संघर्षात बळी जाणारी नेहमीच एक स्त्री असते.
कधीकधी तर बाप गेल्यावरच त्याच्या मुलांना आपल्या बापाची महती जाणवते.
कुणी ऑनलाइन प्रेमात पडतं आणि लग्नाच्या बोहल्यापर्यंत पोहोचतं हेच अजून आपल्या पचनी पडत नाहीये.
लखनऊला नक्की काय झालं होतं आणि मुंबईला काय होतं हे जाणण्यासाठी “ज्युबिली” हे वेबसिरीज पाहायलाच हवी.
“उपजें तें नाशें। नाशिलें पुनरपि दिसे। हे घटिकायंत्र तैसे। परिभ्रमे गा” अर्थात जन्म-मृत्यू या अटळ घटना.