News Flash

समीर गायकवाड

गवाक्ष : गावसंस्कृतीचं अक्षरलेणं

गवाक्ष : गावसंस्कृतीचं अक्षरलेणं

‘गवाक्ष’ने अनेकांची ही ओढ अधिक तीव्र केली.. टोकदार केली. आज या जाणिवेचा समारोप करताना भारावून गेलोय.

गवाक्ष : शेवंता

गवाक्ष : शेवंता

वेशीबाहेर गावकुसाच्या उजव्या अंगाला असणाऱ्या आमराईत केकताडाच्या कोपऱ्यात तिचं खोपटंवजा घर होतं.

गवाक्ष : रस्त्याचं ऋण

गवाक्ष : रस्त्याचं ऋण

वाऱ्याच्या झुळकेनं उडून येणारी पानं गाडीच्या खिडकीतून अलगद आत येऊन पडत.

गवाक्ष : तिढा

गवाक्ष : तिढा

दुसऱ्या दिवशी कानूबाबा सहज विमलच्या घरी आला तेव्हा गप्पांच्या ओघात त्यानं सुनीतानं दिलेल्या सांगाव्याचा उल्लेख करताच विमल चाट पडली.

गवाक्ष : खपली

गवाक्ष : खपली

रस्त्याला लागून असलेल्या चिंचेच्या झाडाचा नाजूक पाला झड लागावी तसा पडत होता.

गवाक्ष : गुलमोहर

गवाक्ष : गुलमोहर

नरसू साळव्याचं दहा एकराचं रान होतं. रानाच्या मधोमध आठ परस खोल असलेली जुनी दगडी ताशीव विहीर होती- जिला कधी पाणी असायचं तर कधी नसायचं.

गवाक्ष : जागरण

गवाक्ष : जागरण

गडंगनेरांची रांग लागते. पाव्हणेरावळे घरात ठाण मांडून बसतात. दारापुढे मांडव उभा राहतो आणि बघता बघता लग्नाचा दिवस उजाडतो.

गवाक्ष : नाळ

गवाक्ष : नाळ

नारायणकाकांच्या घराबाहेर सकाळपासूनच माणसांची रीघ लागली होती.

गवाक्ष : विश्वास..

गवाक्ष : विश्वास..

बांधालगतच्या काळ्या ढेकळाचं रान तुडवून पुढं जाताच ढासळत आलेल्या पांडवाच्या कडंला रुख्माईची समाधी होती

गवाक्ष : वर्तुळ

गवाक्ष : वर्तुळ

हरीदास गवळ्याचं घराणं मूळचं कर्नाटकमधलं. कधीकाळी त्याचे बापजादे गुरं घेऊन इकडं येऊन इथंच स्थिरावलेले.

गवाक्ष : फेरा..

गवाक्ष : फेरा..

ज्ञानूचं खानदान नावाजलेलं होतं. शिवाय, जमीनजुमलाही भरपूर होता. पोरंदेखील मेहनती होती

गवाक्ष : अंधार

गवाक्ष : अंधार

वसूनाना म्हणजे वसंता रामहरी लोटके. फाटक्या तोंडाचा. इब्लिस माणूस

गवाक्ष : ऋण..

गवाक्ष : ऋण..

बप्पाचं वडिलोपार्जति शेत होतं. भावकीतल्या वाटण्यात आटत जाऊन ते अवघं दीड एकर उरलेलं

गवाक्ष : हक्क

गवाक्ष : हक्क

अप्पांचा तिच्यावर खूप जीव होता, ती पोरवयाची असताना तिला कडेवर घेऊन गावभर फिरायचे.

गवाक्ष : गहिवर

गवाक्ष : गहिवर

घराबाहेर पडलेला आबा पारापाशी गप्पा मारत उभा असल्याचं कधी पाहण्यात नव्हतं.

गवाक्ष : गाव

गवाक्ष : गाव

गावात विशेष मान असतो अशा वठलेल्या बुंध्याला. झालंच तर गावातली टाळकरी, भजनी मंडळीही सर्वाच्या आदरस्थानी असतात.

गवाक्ष : ओलावा

गवाक्ष : ओलावा

नानाच्या देहात थोडी धग असल्याचं कळताच माणसं सुस्कारे सोडत. नानाची तरणी पोरं मनातल्या मनात धुमसत.

पिंपळाची पालवी

पिंपळाची पालवी

गवाक्ष

पिंपळाची पालवी 

पिंपळाची पालवी 

गवाक्ष

चुकलेलं गणित

चुकलेलं गणित

गवाक्ष

आकसत चाललेलं मरण

आकसत चाललेलं मरण

गवाक्ष

अस्त पावलेला मध्यस्थ

अस्त पावलेला मध्यस्थ

गवाक्ष

बिनमंदिराचे राम

बिनमंदिराचे राम

गवाक्ष

Just Now!
X