scorecardresearch

समीर जावळे

समीर जावळे हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन ते करतात. इतिहास या विषयातली कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्युटमधून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली. आपल्या पत्रकारितेची सुरूवात त्यांनी हिंदुस्थान समाचार या वेबसाईटपासून केली. वेबसाईटचा अनुभव घेतल्यानंतर एबीपी माझा आणि साम मराठी यांसारख्या चॅनल्समध्येही त्यांनी असोसिएट प्रोड्युसर आणि प्रोड्युसर या पदांवर काम केले आहे. त्यांच्याकडे एकूण १७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव आहे. व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखती, ब्लॉग लिहिणं, चित्रपट पाहणं, लोकांशी संवाद साधणं, गिर्यारोहण, लेखन, कविता करणं त्यांना आवडतं. महाविद्यालयीन जीवनात नाटक आणि एकांकिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसंच गाणं म्हणण्याचीही आवड त्यांना आहे. समीर जावळे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
EROS Reopens now
‘इरॉस’ पुन्हा प्रेक्षकांच्या सेवेत! सात वर्षांनी उघडलं मुंबईतल्या सर्वात दिमाखदार सिनेमागृहाचं दार

शाहीद कपूर आणि क्रिती सनॉन यांचा तेरी बातो मे ऐसा उलझा जिया हा सिनेमा इरॉसमध्ये पाहता येणार आहे.

What Jitendra Awhad Said?
“आज अजित पवारांनी शरद पवारांची राजकीय गळचेपी केली आणि..”, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

अजित पवारांना पुन्हा बरोबर घेतलं आणि उपमुख्यमंत्री पद दिलं ही आमची सगळ्यात मोठी चूक झाली असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

chhagan bhujbal
१६ नोव्हेंबरला राजीनामा का दिला? छगन भुजबळांनी सगळंच सांगितलं; म्हणाले, “कमरेत लाथा घालण्याची भाषा..”

छगन भुजबळ यांनी राजीनामा दिल्याचा जो गौप्यस्फोट केला त्याची चर्चा दोन दिवसांपासून रंगली आहे.

Jitendra Awhad Criticized Chhagan Bhujbal
“छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला हे सांगून फसवाफसवी….”, ‘त्या’ वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड यांची टीका

छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला तर मग ते सरकारी बंगल्यात कसे राहतात? असाही प्रश्न आव्हाड यांनी विचारला आहे.

What Jairam Ramesh Said?
“लालकृष्ण आडवाणींनी २००२ मध्ये मोदींची खुर्ची…..”, भारतरत्न जाहीर झाल्यावर जयराम रमेश यांचा टोला

जाणून घ्या जयराम रमेश यांनी काय म्हटलं आहे लालकृष्ण आडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत

What Ganpat Gaikawad Said?
“एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढवत आहेत, त्यांच्यामुळेच मी गोळीबार…”, आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये महेश गायकवाड यांच्यावर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला.

Chhagan Bhujbal
“छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर?” ‘या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण, कुणी उपस्थित केलाय हा प्रश्न?

सोशल मीडियावर काही वेळापूर्वी पोस्ट आल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×