scorecardresearch

समीर जावळे

समीर जावळे हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन ते करतात. इतिहास या विषयातली कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्युटमधून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली. आपल्या पत्रकारितेची सुरूवात त्यांनी हिंदुस्थान समाचार या वेबसाईटपासून केली. वेबसाईटचा अनुभव घेतल्यानंतर एबीपी माझा आणि साम मराठी यांसारख्या चॅनल्समध्येही त्यांनी असोसिएट प्रोड्युसर आणि प्रोड्युसर या पदांवर काम केले आहे. त्यांच्याकडे एकूण १७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव आहे. व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखती, ब्लॉग लिहिणं, चित्रपट पाहणं, लोकांशी संवाद साधणं, गिर्यारोहण, लेखन, कविता करणं त्यांना आवडतं. महाविद्यालयीन जीवनात नाटक आणि एकांकिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसंच गाणं म्हणण्याचीही आवड त्यांना आहे. समीर जावळे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Jitendra Awhad Criticized Chhagan Bhujbal
“छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला हे सांगून फसवाफसवी….”, ‘त्या’ वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड यांची टीका

छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला तर मग ते सरकारी बंगल्यात कसे राहतात? असाही प्रश्न आव्हाड यांनी विचारला आहे.

What Jairam Ramesh Said?
“लालकृष्ण आडवाणींनी २००२ मध्ये मोदींची खुर्ची…..”, भारतरत्न जाहीर झाल्यावर जयराम रमेश यांचा टोला

जाणून घ्या जयराम रमेश यांनी काय म्हटलं आहे लालकृष्ण आडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत

What Ganpat Gaikawad Said?
“एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढवत आहेत, त्यांच्यामुळेच मी गोळीबार…”, आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये महेश गायकवाड यांच्यावर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला.

Chhagan Bhujbal
“छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर?” ‘या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण, कुणी उपस्थित केलाय हा प्रश्न?

सोशल मीडियावर काही वेळापूर्वी पोस्ट आल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

What Uddhav Thackeray Said About Rahul Narvekar?
“राहुल नार्वेकर म्हणजे कोकणच्या मातीला लागलेला कलंक”, उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका

सत्तेसाठी कुठल्याही थराला जाणारे लोक आहेत अशीही टीका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली आहे.

What is the connection between bheem and Shikarn?
भीम आणि शिकरण यांचं नातं आहे तरी काय? महाभारत काळात या पदार्थाचं नाव काय होतं? प्रीमियम स्टोरी

महाभारत काळात जेव्हा पांडव अज्ञातवासात होते तेव्हा भीमाने शिकरण हा पदार्थ शोधला आहे.

What Ranjeet Savarkar Said ?
“महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेच्या गोळीने झालीच नाही, त्यांच्यावर..”, सावरकरांच्या पुस्तकात मोठा दावा

वीर सावकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी एक पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे.

Sadanand More Big statement about Ram
“प्रभू राम आधी महाराष्ट्राचा राजा, त्यानंतर अयोध्येचा कारण…”, इतिहासकार सदानंद मोरेंचा मोठा दावा

डॉ, सदानंद मोरे यांनी भासाच्या प्रतिमा या नाटकाचा संदर्भ देत प्रभू रामचंद्रांबाबत मोठा दावा केला आहे.

Jannayak karpoori thakur
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि ‘जननायक’ कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर

समाजातल्या असमानतेविरोधात, विषमतेविरोधात कर्पूरी ठाकूर यांनी कायमच लढा दिला.

Uddhav Thackeray Slams BJP
Uddhav Thackeray Sabha Nashik : “अमित शाह यांनी वचन पाळलं असतं तर देवेंद्र फडणवीस..”, उद्धव ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray Speech in Nashik Sabha: वापरा आणि फेकून द्या ही भाजपाची नीती आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या