scorecardresearch

समीर जावळे

समीर जावळे हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन ते करतात. इतिहास या विषयातली कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्युटमधून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली. आपल्या पत्रकारितेची सुरूवात त्यांनी हिंदुस्थान समाचार या वेबसाईटपासून केली. वेबसाईटचा अनुभव घेतल्यानंतर एबीपी माझा आणि साम मराठी यांसारख्या चॅनल्समध्येही त्यांनी असोसिएट प्रोड्युसर आणि प्रोड्युसर या पदांवर काम केले आहे. त्यांच्याकडे एकूण १७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव आहे. व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखती, ब्लॉग लिहिणं, चित्रपट पाहणं, लोकांशी संवाद साधणं, गिर्यारोहण, लेखन, कविता करणं त्यांना आवडतं. महाविद्यालयीन जीवनात नाटक आणि एकांकिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसंच गाणं म्हणण्याचीही आवड त्यांना आहे. समीर जावळे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Carolina Reaper
विश्लेषण: Carolina Reaper ला जगातली तिखट मिरची का म्हटलं जातं? ही मिरची खायचा गिनिज रेकॉर्ड कुणाच्या नावे आहे?

मिरची म्हटलं म्हटलं की आपल्याला कोल्हापुरी मिरचीचा ठसका आठवतो.. मात्र या मिरची पेक्षाही तिखट मिरची जगात आहे. तिला कॅरोलिना रॅपर…

Che Guevara’s daughter Aleida in India
विश्लेषण: क्यूबाचे क्रांतिकारी चे गवेरा यांची मुलगी कोण आहे? भारताशी काय आहे नातं?

क्यूबाचे मार्क्सवादी क्रांतिकारी अर्नेस्टो चे ग्वेरा यांच्या कन्या एलिडा ग्वेरा भारतात आल्या आहेत. आपल्या प्रवासा दरम्यान भारतातल्या विविध शहरांमध्ये एलिडा…

What is Marital Rape?
विश्लेषण : Marital Rape बाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितलं उत्तर, भारतात काय आहे सद्यस्थिती?

वैवाहिक बलात्कार हा अपराध मानला जावा का? याबाबत केंद्राने उत्तर द्यावं असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे

Maneka Gandhi And Varun Gandhi
विश्लेषण : दोन वर्षांच्या वरूण गांधींसह मनेका गांधींनी अर्ध्या रात्री का सोडलं होतं इंदिरा गांधींचं निवासस्थान? प्रीमियम स्टोरी

राहुल गांधी यांनी वरूण गांधी यांच्या विषयी एक वक्तव्य केलं आहे जे चांगलंच चर्चेत आहे, त्यामुळे मनेका गांधी यांनी गांधी…

Gina Lollobrigida Photo
विश्लेषण: ‘जगातील सर्वात सुंदर महिला’ असा लौकिक लाभलेली जीना लोलोब्रिगिडा कोण होती?

दुसऱ्या महायुद्धानंतरच जीनाचं सिनेमासृष्टीतलं करिअर सुरू झालं होतं, तिचा सगळा प्रवास थक्क करणारा आहे

Indian courts
विश्लेषण: देशभरात पाच कोटी खटले का प्रलंबित आहेत? काय आहे यामागचं कारण?

आपल्या देशांमधल्या कोर्टात इतके खटले प्रलंबित आहेत त्याचं महत्त्वाचं कारण काय आहे तुम्हाला ठाऊक आहे का?

Mohan Bhagwat
विश्लेषण: LGBTQ बाबत बोलताना मोहन भागवतांनी उदाहरण दिलेले जरासंधाचे सेनापती हंस आणि डिम्भक कोण होते?

सरसंघचालक मोहन भागवत यांनी जरासंधाच्या दोन सेनापतींचं उदाहरण दिलं होतं हे दोन सेनापती कोण आहेत? वाचा सविस्तर बातमी

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या