
ही जागा घेताना जीवन पाटील या तरणखोप गावात राहणाऱ्या डॉक्टरांच्या घनिष्ठ मित्राची खूप मदत झाली.
ही जागा घेताना जीवन पाटील या तरणखोप गावात राहणाऱ्या डॉक्टरांच्या घनिष्ठ मित्राची खूप मदत झाली.
गुरुकुल प्रतिष्ठान म्हणजे एका गुरुशिष्य जोडीतील विलक्षण भावबंधाचे स्मारक होय.
संपदा वागळे waglesampada@gmail.com लहानपणी कावळा-चिमणीच्या गोष्टीतलं शेणाचं आणि मेणाचं घर ऐकलं होतं. पुढे पाच फूट रुंदीच्या भिंतींचं पेशवेकालीन घरही बघण्यात आलं.…
चराचर सृष्टी व्यापणाऱ्या अनंताचं दर्शन निसर्गाच्या विविध रूपांतून होत असतं, हे सांगणाऱ्या या ओळी.
देशपांडेकाकांच्या बेडरूम कम् अभ्यासिकेत बसल्यावर तर पुस्तकांच्या गुहेत बसल्यासारखं वाटतं.
दुसऱ्या दिवशी अध्र्या दिवसाची रजा टाकून धडधडत्या अंत:करणाने मनूची आई शाळेत गेली
पहिल्या चौकातून आत शिरून चार पायऱ्या चढल्यावर प्रथम दृष्टीस पडतं ते घराचं जोतं.
माजघरात साधारण मध्यभागी २ बाय २ फुटांची जागा वेगळी फरशी लावून बंद केलेली दिसली.
वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करून पाहतात. यात सर्वप्रथम आहारात बदल केले जातात.
पुणे, कोल्हापूर आणि इतरही ठिकाणी मराठी चित्रपटांची निर्मिती होते.
‘चतुरंग’मध्ये लेख प्रकाशित झाल्यावर त्या व्यक्तीला शेकडय़ांनी फोन येणं अपेक्षितच असतं.
डॉ. राम गोडबोले यांना कुठल्याही सामाजिक कार्याची वा कोणत्याही विशिष्ट विचारसरणीची पाश्र्वभूमी नाही.