News Flash
संपदा वागळे

संपदा वागळे

जगाला प्रेम अर्पावे..

दिवाळीच्या सुटीनंतरचा शाळेचा पहिला दिवस. आज सगळ्या मत्रिणी भेटणार म्हणून श्रावणी आनंदात होती.

जुन्याचं सोनं करणारं घर

चेंबूरमध्ये हॉस्पिटल चालवायला घेतल्यावर जाणं-येणं सोपं पडावं म्हणून शिवाजी पार्कचं प्रशस्त घर सोडून भांडारे कुटुंब इथे राहायला आलं.

घरकुल : निसर्गवेल्हाळ ‘आभाळमाया’

ही जागा घेताना जीवन पाटील या तरणखोप गावात राहणाऱ्या डॉक्टरांच्या घनिष्ठ मित्राची खूप मदत झाली.

घरकुल : घरकुल ते गुरुकुल

 गुरुकुल प्रतिष्ठान म्हणजे एका गुरुशिष्य जोडीतील विलक्षण भावबंधाचे स्मारक होय.

घरकुल : निसर्गाच्या सान्निध्यातील नैसर्गिक घर

संपदा वागळे  waglesampada@gmail.com लहानपणी कावळा-चिमणीच्या गोष्टीतलं शेणाचं आणि मेणाचं घर ऐकलं होतं. पुढे पाच फूट रुंदीच्या भिंतींचं पेशवेकालीन घरही बघण्यात आलं. पण कागदी लगद्याने भिंती प्लॅस्टर केलेलं घर मात्र अलीकडेच बघितलं. प्रीता आणि प्रकाश नागनाथ या कलाप्रेमी दाम्पत्याचं ‘वत्सल’ नावाचं हे बंगलेवजा घर आहे कोथरुड, पुणे येथील महात्मा सोसायटीमध्ये. बाहेरून बघतानाही या घराचं वेगळेपण डोळ्यांना जाणवतं. […]

गणेशभक्तीला कोंदण पर्यावरण जतनाचे

चराचर सृष्टी व्यापणाऱ्या अनंताचं दर्शन निसर्गाच्या विविध रूपांतून होत असतं, हे सांगणाऱ्या या ओळी.

घरकुल : ज्ञानमंदिर

देशपांडेकाकांच्या बेडरूम कम् अभ्यासिकेत बसल्यावर तर पुस्तकांच्या गुहेत बसल्यासारखं वाटतं.

गुणवंत

दुसऱ्या दिवशी अध्र्या दिवसाची रजा टाकून धडधडत्या अंत:करणाने मनूची आई शाळेत गेली

घरकुल : सुरांचा राजवाडा

पहिल्या चौकातून आत शिरून चार पायऱ्या चढल्यावर प्रथम दृष्टीस पडतं ते घराचं जोतं.

घरकुल : घराला सुगंध एकोप्याचा!

माजघरात साधारण मध्यभागी २ बाय २ फुटांची जागा वेगळी फरशी लावून बंद केलेली दिसली.

फॅड डाएट नकोच!

वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करून पाहतात. यात सर्वप्रथम आहारात बदल केले जातात.

ब्रॅण्ड पुणे : मराठी चित्रपटांच्या ‘पोस्ट प्रॉडक्शन’चे नवे केंद्र ‘डॉन स्टुडिओ’

पुणे, कोल्हापूर आणि इतरही ठिकाणी मराठी चित्रपटांची निर्मिती होते.

उत्सव झाला जगण्याचा

‘चतुरंग’मध्ये लेख प्रकाशित झाल्यावर त्या व्यक्तीला शेकडय़ांनी फोन येणं अपेक्षितच असतं.

सज्जनम् अविरत वंदे!

डॉ. राम गोडबोले यांना कुठल्याही सामाजिक कार्याची वा कोणत्याही विशिष्ट विचारसरणीची पाश्र्वभूमी नाही.

आयुष्याचं ‘सार्थक’ व्हावं म्हणून..

‘‘हा आमचा विक्रांत ऊर्फ विक्या.. इथे आला तेव्हा जेमतेम अडीच वर्षांचा असेल.

नाना बुद्धी शक्ताला म्हणोनि सिकवाव्या

‘विद्यार्थ्यांचे रामदास’ या सुनील चिंचोलकरांनी संपादन केलेल्या पुस्तकातील ही ओवी.

अवघड सोप्पे झाले हो!

तिच्या पोटात भीतीचा गोळाही उभा राहतो.

निश्चयाचे बळ

अपार परिश्रमांनी १६०० कोटी रुपयांचं साम्राज्य उभारणारे डीएसके आपल्या यशाचं श्रेय आई आणि पत्नीला देतात.

प्रेरणादायी योगसेवा

पुण्याचे अशोक बसेर व भाग्यश्री बसेर, दोघेही सत्तरी पार केलेले, योगसाधनेतून स्वत:ला गवसलेला आनंदाचा, आरोग्याचा ठेवा इतरांनाही मिळवून देण्याचा त्यांनी वसा घेतलाय. गेली २१ वर्षे ते या सेवेत कार्यरत असून आज पुण्यासह राज्यभरातील १६६ केंद्रांत सुरू केलेले व हजारो साधकांसाठी नियमितपणे चालणारे योगवर्ग व त्यासाठी घडवलेले ३५० ते ४०० कार्यकर्ते ही बसेर दाम्पत्याची आजवरची पुण्याई. […]

निसर्ग राजा..

पावसाचा लपंडावही सुरू होता.

प्रवास ५० चौ. फुटांपासून १० हजार चौ. फुटांचा

कोटिंगपासून वीज बचत करणाऱ्या उष्णतारोधक कोटिंगचं संशोधन करणाऱ्या या दाम्पत्याविषयी..

..येथे भान हरावे

‘मूर्ती बनविण्यासाठी साचा तयार करताना रबराचा उपयोग करण्याची

सैनिक हो तुमच्यासाठी

आजवरच्या प्रदीर्घ अनुभवांवर राव पती-पत्नीने २००६ मध्ये ‘एनसायक्लोपीडिया ऑन क्लोझ क्वॉर्टर स्वॅट बॅटल’ हे पहिलं पुस्तक लिहिलं.

हे शब्दाविन ये आमंत्रण..

‘दरवर्षी साधारणपणे लाखभर भक्त परिक्रमा करतात. त्यातील २० ते २५ हजार पायी परिक्रमा करणाऱ्यांपैकी अडीच ते तीन हजार आम्हाला भेटतात.

Just Now!
X