कोणे एके काळी मकर संक्रमण २१ डिसेंबर या दिवशी होत असे तर आता ते १४ जानेवारीला का होतं? आणि इथून…
कोणे एके काळी मकर संक्रमण २१ डिसेंबर या दिवशी होत असे तर आता ते १४ जानेवारीला का होतं? आणि इथून…
मकर संक्रांत १४ तारखेला झाली. तिळगूळ देऊन-घेऊन झाला. आता समस्त स्त्रीवर्ग हळदीकुंकवाचे कार्यक्रम आणि त्यानिमित्त ‘दे-वाण’ ‘घे-वाण’ करण्यात मग्न असेल.