scorecardresearch

संजय बापट

Eknath Shinde announcement to re legislate for Maratha reservation
मराठा आरक्षणासाठी पुन्हा कायदा करण्याची घोषणा; फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन : मुख्यमंत्री

मराठा आरक्षणाचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, परंतु तेथे अपयश आले तर आरक्षणासाठी पुन्हा एकदा कायदा केला जाईल.

Eknath Shinde announcement to help the farmers who were damaged by unseasonal rains
अवकाळी बाधितांना १,८५१ कोटी; मुख्यमंत्र्यांची घोषणा, धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार रुपये

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी १,८५१ कोटी रुपयांची मदत तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा…

central government objection to several provisions in maharashtra s shakti bill
महिला अत्याचारविरोधातील ‘शक्ती कायदा’ बारगळणार; अनेक तरतुदींना केंद्राचा आक्षेप

विधिमंडळात डिसेंबर २०२१मध्ये या विधेयकाला मंजुरी देण्यात आल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते.

nagpur vidhan bhavan
मुख्यमंत्री, मंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत; लोकायुक्त सक्षम करणाऱ्या विधेयकाला विधान परिषदेची मान्यता   

केंद्रातील लोकपालाच्या धर्तीवर लोकायुक्त कायद्यात सुधारणा करणारे बहुचर्चित विधेयक सरकारने गेल्या वर्षी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडले होते.

ajit pawar on old pension scheme
सरकार जुन्या निवृत्तिवेतन योजनेबाबत सकारात्मक; निवडणुकीपूर्वी निर्णयाचे अजित पवारांचे आश्वासन

‘राज्य सरकारने जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणीबाबत नेमलेल्या समितीचा अहवाल मुख्य सचिवांकडे सादर केला आहे.

bmc , Brihanmumbai Municipal Corporation
मुंबई महापालिकेची पुन्हा चौकशी; तीन सदस्यीय समितीची राज्य सरकारकडून घोषणा

ठाकरे गटाच्या नगरसेवकांवर दबाव आणून त्यांना आपल्याकडे ओढण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

mantralay
सहकार कायद्यातील सुधारणा मागे; राष्ट्रवादीच्या विरोधामुळे सरकारचा निर्णय 

पवार गटाने या नव्या तरतूदींना विरोध केल्याने पावसाळी अधिवेशनात हे विधेयक संमत होऊ शकले नव्हते.

chief leader post in shivsena constitution, udhhav thackeray faction challenge to cm eknath shinde
शिवसेनेच्या घटनेत मुख्यनेता पद आहेच कुठे, ठाकरे गटाचे शिंदेंच्या नेतेपदास आव्हान; सुट्टीच्या दिवशीही अपात्रतेवर सुनावणी

तब्बल चार तास झालेल्या या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकीलांनी प्रश्नांचा भडीमार करीत खासदार शेवाळे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

opposition tried to block the proceedings of maharashtra legislative assembly over farmers issue
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेचा प्रस्ताव नाकारला; विधानसभेत विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून  विरोधकांनी सलग दुसऱ्या दिवशी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला

Dewnendra Fadnavis opposes taking navab Malik in grand alliance
नवाबवरून बेबनाव! मलिक यांना महायुतीत घेण्यास फडणवीस यांचा विरोध; अजित पवार कोंडीत

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्यावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

maharashtra opposition boycotts tea party demand of loan waiver for farmers
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा! विरोधकांची मागणी; चहापानावर बहिष्कार

सर्वच मंत्री भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडाल्याचा आरोप करीत विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला.

Decision to allow Mumbai District Central Co operative Bank chaired by BJP leader Praveen Darekar to handle government banking transactions
मुंबै बँकेवर कृपादृष्टी; ‘विशेष बाब’ म्हणून सरकारी बँकिंग व्यवहारास मान्यता

भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस (मुंबै बँक) नियम आणि निकषांमधून ‘विशेष बाब’ म्हणून सूट…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या