04 August 2020

News Flash
संतोष प्रधान

संतोष प्रधान

केजरीवाल यांची जादू पंजाबमध्येही चालणार?

पंजाब हे राजकीयदृष्टय़ा देशातील महत्त्वाचे राज्य मानले जाते.

मुंबई बंदराचा लवकरच कायापालट

मुंबई-गोवा रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम दोन वर्षांंमध्ये पूर्ण करण्याची योजना आहे.

राहुल यांच्या मोबाइलमधील संदेश कोणाचा?

सभागृहात थोडे उशिराच आलेले राहुल गांधी यांनी सोनियांकडे वाचण्याकरिता मोबाइल दिला.

खराब कामगिरी असलेल्यांना डच्चू!

राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदलांची शक्यता

शिवसेनेचे ‘धनुष्य’ मोडण्याचे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे ‘लक्ष्य’

मोदी लाटेत मुंबईत भाजपला चांगले यश मिळाले. तेव्हापासून आशीष शेलार यांचा आत्मविश्वास बळावला.

आसाम : सर्वाधिक मतदानाचा भाजपला लाभ

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी आसाममधील निवडणूक पार पडली आहे.

लंबक डावीकडे

जिल्हाधिकारी कार्यालयापासून सारे महत्त्वाचे रस्ते आंदोलकांनी ठिय्या दिल्याने बंद करावे लागले.

आवाज.. मुस्लीम महिलांचा!

भारतीय मुस्लीम महिला चळवळीने दोन वर्षांपूर्वी मुस्लीम कुटुंब कायद्याबाबतचा मसुदा प्रकाशित केला.

राष्ट्रवादीला भाजपचे प्रेम, पण..

राष्ट्रवादीचे भाजप नेत्यांकडून धिंडवडे; आता आमदार आक्रमक

कुठे आहे महाराष्ट्र माझा?

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला दुसरा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर केला

नुसता आकडय़ांचा खेळ!

आपण वित्तमंत्री असताना सादर केलेल्या अर्थसंकल्पावर तेव्हा विरोधी पक्ष टीका करायचे.

तुटीचा खेळ थांबेल?

कल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही व या योजनांच्या तरतुदींमध्ये कपात केली जाणार नाही.

ई-कॉमर्सवर कर आकारणी : राज्य सरकार गुजरातचा कित्ता गिरवणार?

शेजारील कर्नाटक सरकारने ई-कॉमर्स व्यवहारांवर कर आकारणी २०११ पासून सुरू केली.

विकासासाठी ‘सुवर्ण त्रिकोण’ आता तरी ओलांडणार?

दळणवळणाची साधने उपलब्ध असलेल्या भागांचाच विकास होतो.

अन्य राज्यांचे महाराष्ट्राला आव्हान

सध्या राज्याला गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यांशी स्पर्धा करावी लागत आहे.

विकासकामांसाठी काँग्रेस खासदारांचा निधी भाजपच्या मतदारसंघांत

विदर्भातील प्रकार; काँग्रेस आमदाराची पक्षाकडे तक्रार

अटकसत्राने नगरसेवक, ठेकेदारांचे धाबे दणाणले

पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या कामात वर्षांनुवर्षे गैरव्यवहार होतात.

रस्ते, इमारती, पालिका आणि ग्रामीण विकासाला खर्च कपातीचा फटका

या मंजूर रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम वितरित केली जाईल, असेही बंधन वित्त खात्याने घातले आहे.

गुंतवणुकीला आशियाई देशांचा हात ; महाराष्ट्राकडील युरोप, अमेरिकेचा ओघ घटला

चीन, जपान, कोरिया, तैवान आशियाई राष्ट्रांमधूनच महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर विदेशी गुंतवणूक होऊ लागली

सहकार ‘दक्ष’ भाजप!

शिवशक्ती संगम मेळाव्यातून शक्तिप्रदर्शन करीत पश्चिम महाराष्ट्रातील प्रस्थापितांना इशारा दिला.

सारे काही अम्माच!

पलीकडे जाऊन महत्त्वाच्या घडामोडींचे विश्लेषण करणारे हे नैमित्तिक सदर ..

पवारांमुळे मनोहर जोशी मुख्यमंत्री

युतीची सत्ता आल्यावर मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न निर्माण झाल्यावर बाळासाहेबांनी शरद पवारांचा सल्ला ऐकला.

काँग्रेस संस्कृतीचे दुखणे

विधान परिषदेत तीन जागा राखल्या तरीही, उमेद धरावी अशा स्थितीत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष आजही नाही.

स्वतंत्र विदर्भाची मागणी अव्यवहार्यच!

राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भासाठी जनमत चाचणी घ्यावी

Just Now!
X