
सानियाचे मी कौतुकच केले आहे. ती खरोखरीच भारताची महान खेळाडू आहे.
सानियाचे मी कौतुकच केले आहे. ती खरोखरीच भारताची महान खेळाडू आहे.
विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदक मिळविल्यानंतर नेदरलँड्सची कामगिरी फारशी झालेली नाही.
भारताकडून दोनशेपेक्षा अधिक बळी घेणारा इशांत हा चौथा गोलंदाज ठरला आहे.
विजेची मागणी व पुरवठा यात मोठी तफावत असून ती दूर करण्याचा राज्यांचा प्रयत्न आहे.
चेन्नई-मंगलोर एक्स्प्रेसचे चार डबे आज पहाटे रूळावरून घसरल्याने ३९ प्रवासी जखमी झाले.
अंदमान निकोबारचे लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह आदी उपस्थित राहणार आहेत.
शेतकऱ्यांनी उठून कर्जमाफीसाठी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
मुंबई- गोवा महामार्गाच्या दुरवस्थेकडे माध्यमांनी लक्ष्य वेधल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाला जाग आली आहे.
माघारी जाणारा पाऊस सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये काहीसा दिलासा देईल,
नेरुरपार व सोनवडेपार ही दोन गावे स्वाइन फ्लू म्हणून घोषित करण्यात आली आहेत.