आंदोलनाच्या वेळी १०० ते १२५ लोकांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन केले.
आंदोलनाच्या वेळी १०० ते १२५ लोकांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन केले.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही.
वास्तविक, धामणगाव ही ग्रामपंचायत पेसा अंतर्गत अनुसूचित जमाती क्षेत्रात येते.
घटक पक्षांनीही महत्त्वाच्या समित्यांवर दावे केल्याने पेच अधिकच वाढला आहे.
विवेकानंद आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानच्या वतीने तीन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
१९८५ साली चीनने सैन्याचा आकार आजवर सर्वाधिक संख्येत, म्हणजे १० लाखांपेक्षा कमी केला होता.
आपल्या मातृभाषेशिवाय दुसऱ्या भाषेत असलेली एखादी कादंबरी किंवा लघुकथा संग्रह वाचला,
विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर अंदमानातील महाराष्ट्र मंडळाला ठाकरे यांनी भेट दिली.
रस्त्यावर झालेल्या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करणाऱ्यांना कायद्याचे संरक्षण मिळणार आहे.
पटेल समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर समाजातील आमदारांची भूमिका काय आहे,
मुस्लीम असल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचे शल्य बशीर यांना टोचत आहे