
दुष्काळग्रस्त मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्तांसाठी प्रसंगी राज्याची तिजोरी रिकामी करू,
दुष्काळग्रस्त मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्तांसाठी प्रसंगी राज्याची तिजोरी रिकामी करू,
पावसाळ्यापूर्वी हाती घेतलेल्या नालेसफाईच्या कामात गाळ वाहून नेण्यासाठी एकच वाहन अनेक कंत्राटांसाठी विविध ठिकाणी वापरण्यात आल्याचे उघड झाले
राज्यातील शाळाबाह्य़ मुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी शासन स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने नोव्हेंबरमध्ये ‘मेगा सव्र्हेक्षण’ करणार आहे.
मुंबईतील उपनगरीय लोकलच्या गर्दीवर आणि महिलांच्या सुरक्षेसाठी तोडगा म्हणून ‘डबल डेकर’ लोकलचा पर्याय का उपयोगात आणला जात नाही, असा सवाल…
औरंगाबाद-दिघी आणि नाशिक-सिन्नर-इगतपुरी औद्योगिक पट्टय़ातील आदिवासींच्या जमिनीवर बांधकाम व्यावसायिक, उद्योजकांचा डोळा आहे.
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचा दुसरा दिवस टेनिसपटूंना नकोसा ठरला. प्रचंड उष्णता आणि आद्र्रतापूर्ण वातावरणामुळे दहापेक्षा अधिक खेळाडूंनी माघार सामन्यातून माघार…
वेगवान गोलंदाज इशांत शर्माने गोलंदाजांच्या आणि चेतेश्वर पुजाराने फलंदाजांच्या आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल विसांमध्ये मजल मारली आहे.
भारतीय संघाने २२ वर्षांनंतर श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकली. खूप आनंद झाला. मस्तं खेळली मुलं आपली.
फेडररची आग्रही भूमिको घोटीव व्यावसायिकतेसाठी रॉजर फेडरर ओळखला जातो. वर्षांनुवर्षे ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धामध्ये किमान उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या फेडररची यंदाच्या…
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी मालिकेत भारताचा इशांत शर्मा त्याच्या गोलंदाजीपेक्षा यजमानांबरोबरच्या वादांमुळे जास्त चर्चेत राहिला.
भारताचा बॉक्सिंगपटू सतीश कुमारने आशियाई अजिंक्यपद स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून पदकासह जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पध्रेतील स्थान निश्चित केले.
कोलंबोच्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लबवर झालेल्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात संशयास्पद गोलंदाजीच्या शैलीबाबत श्रीलंकेचा ऑफ-स्पिनर थरिंदू कौशलवर ठपका ठेवण्यात आला आहे.