
सफदर हाश्मीपासून पाश यांच्यापर्यंत संवेदनशील कलाकृती करणाऱ्यांबाबत व्यवस्था नेहमीच असंवेदनशील राहिली.
सफदर हाश्मीपासून पाश यांच्यापर्यंत संवेदनशील कलाकृती करणाऱ्यांबाबत व्यवस्था नेहमीच असंवेदनशील राहिली.
एकीकडे दुष्काळाच्या झळांनी राज्य होरपळत असतानाच कडक उन्हानेही आता डोके वर काढले आहे.
चेहऱ्यापासून पायाच्या नखांपर्यंत प्रत्येक गोष्टीला सौंदर्याचे वर्ख चढवणे गरजेचे ठरते.
साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी नेहमीच गजबजलेल्या ठाणे परिसरात साहित्यविषयक कट्टे नवीन नाहीत.
ठाण्यात शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात मुली, महिलांवर ‘हल्ले’
हीच ‘समाधी’ अनुभवायची असेल तर येत्या शनिवारी रात्री काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात नक्कीच भेट द्या.
गोंदणे अर्थात शरीरावर कधीही न मिटवता येणारे नक्षीकाम किंवा अक्षरलेखन करणे, ही कला भारतात तशी जुनी आहे.
मोठा निधी जमविण्यासाठीच या स्टॉलचे विक्री व्यवस्थापन करण्यात आले आहे.
कराकरा वाजत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा रुबाब वाढविणाऱ्या कोल्हापुरी चपलेचा बाजार तसा कधीच मंदावला नव्हताच.
व्हॅलेंटाईन डेला आपण दोन नसून आपण एकच आहोत हे दर्शविण्यासाठी खास टी-शर्ट्सना प्राधान्य दिले जात आहे.
तरुणींची आवड लक्षात घेऊन कारागिरांनी अशी केसांची आभूषणे बाजारात आणली आहेत.