scorecardresearch

शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ८ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या २ वर्षांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ८ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
Top 10 most searched travel destinations in India on Google in 2024
Top 10 most searched travel destinations in India on Google in 2024 : ही आहेत २०२४ मध्ये भारतीयांनी Google वर सर्वाधिक शोधलेली टॉप १० पर्यटन स्थळे, पाहा संपूर्ण यादी

भारतात, पारंपारिक पर्यटन स्थळांच्याबरोबरीने हटके ठिकाणी प्रवास करण्याच्या लोकप्रियता वाढत असल्याचे दिसून येत आहे

Weekly Love Horoscope 9 To 15 December 2024
Weekly Love Horoscope 9 To 15 December 2024: हा आठवड्यात या राशींना प्रेमात मिळणार यश, जोडीदारासह आनंदाचे क्षण घालवणार हे लोक

मेष, वृषभ, कर्क, सिंह, मिथुन, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीची साप्ताहिक प्रेमासंबधीत राशीभविष्य

Men walking with billboard of food delivery app in Bengaluru netizens not amused by marketing campaign
मार्केटिंगसाठी काहीही! फूड डिलिव्हरी ॲपचे बिलबोर्ड घेऊन रस्त्यावर फिरत आहे पुरुष, Viral Video पाहून चक्रावले नेटकरी

व्हायरल फोटोमध्ये तीन माणसे १० मिनिटांच्या फूड डिलिव्हरी ॲप्लिकेशनसाठी ऑफर हायलाइट करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक ह्यूमन बिलबोर्डसह फिरताना दिसत आहेत.

Lucky Numerology 2025
Lucky Numerology 2025: ‘या’ तिथीला जन्मलेल्या लोकांचा नववर्षात होणार भाग्योदय, बँक बॅलन्स वाढणार, नोकरीत मिळणार यश

२०२५ हे वर्ष त्यांच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे. अशा प्रकारे, कोणते मुलांक आहेत ज्यांच्यासाठी २०२५ हे वर्ष खास असणार आहे…

PGCIL Recruitment through UGC NET December 2024 Apply for Officer Trainee posts at powergrid
PGCIL Recruitment 2024 : UGC NET द्वारे डिसेंबर २०२४मध्ये ऑफिसर ट्रेनीच्या पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

अधिकारी प्रशिक्षणार्थी पदासाठी २४ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात.

Budh Margi 2024
बुधच्या प्रतिगामी चालीमुळे ‘या’ राशींच्या लोकांना होणार जबरदस्त फायदा! १६ डिसेंबरपासून करिअरमध्ये होईल मोठा फायदा, धनलाभाची शक्यता

वृश्चिक राशीत बुध ग्रहाच्या प्रतिगामी चालीमुळे कोणत्या राशींना सर्वाधिक फायदा होईल

SBI SCO Recruitment 2024 Application started for SBI Assistant Manager Recruitment
SBI SCO Recruitment 2024: SBIमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! असिस्टंट मॅनेजरच्या पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

SBI SCO Recruitment 2024 स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर अंतर्गत असिस्टंट मॅनेजर इंजिनिअर पदांसाठी भरती जाहीर…

grandma reaction video,
“बघ, कसं गूरू गूरू गूरू फिरतंय…”; वॉशिंग मशिन पाहून आजी काय म्हणाली? पाहा, आजीबाईंचा Viral Video

Grandma Reaction Video : पहिल्यांदा वॉशिंग मशीन पाहून थक्क झाल्या आजीबाई! आजींची प्रतिक्रिया पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटले हसू

cheers for Suraj Chavan's victory in Germany
“सुरजबरोबर प्रत्येक सामान्य व्यक्तीचा विजय”, जर्मनीमध्येही सुरज चव्हाणच्या विजयाचा जल्लोष, पाहा Viral Video

सध्या जर्मनीमध्ये सुरजच्या विजय पाहणाऱ्या त्याच्या चाहत्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर चर्चेत आला आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या