
ठाणे तसेच आसपासच्या शहरांना पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ातून प्रामुख्याने भाजीपाल्याचा पुरवठा होत असतो.
ठाणे तसेच आसपासच्या शहरांना पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ातून प्रामुख्याने भाजीपाल्याचा पुरवठा होत असतो.
पावसाळ्यात येथे प्रचंड पाणी साचत असल्याने विक्रेत्यांना फुलांची विक्री करण्यासाठी बाजारात बसताच येत नाही.
आषाढी एकादशीनंतर सुरू होणाऱ्या चातुर्मासात अनेक दिवस उपवास पाळले जातात.
त्ताधारी शिवसेनेने हा प्रयोग सर्वात प्रथम राबवत शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना टॅब वाटप केले.
नेक कर्मचाऱ्यांनी मालकीची घरे घेतली असल्याने सध्या ते येथील निवासस्थानांचा वापर करीत नाहीत.
बारवी धरणाच्या जलसाठय़ात १५ टक्क्यांची वाढ झाली असून येथील पाण्याची पातळी २५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे
राज्यभर विविध शासकीय सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर अभियान राबविण्यात आले.
डोंबिवली पश्चिमेला रेल्वे स्थानकातून बाहेर पडताच नाकाला रुमाल लावूनच नागरिक बाहेर पडतात.
सद्य:स्थितीत जी.ए. डिजिटल वेब वर्ल्ड या कंत्राटदाराकडून व्यवस्थापन कर्मचाऱ्यांची कंत्राटी सेवा घेते.
काम अंतिम टप्प्यात आले असून केवळ ३०० मीटरचे काम शिल्लक राहिले आहे.
खालच्या तोंडली गावात सुमारे दोनेकशे घरे आहेत, तर वरच्या तोंडलीत तीनशेच्या आसपास घरे आहेत.
आधारवाडी कचरा क्षेपणभूमीस वारंवार लागणाऱ्या आगींमुळे हा संपूर्ण परिसर काही दिवसांपासून धुरात घुसमटला आहे.