
मनुष्यबळ जर कुशल आणि सुशिक्षित असेल तर याचा अर्थव्यवस्थेला खूप मोठा फायदा होऊ शकतो.
मनुष्यबळ जर कुशल आणि सुशिक्षित असेल तर याचा अर्थव्यवस्थेला खूप मोठा फायदा होऊ शकतो.
२०११ मध्ये, १९४२ च्या चले जाव चळवळीचे कोणते निरीक्षण सत्य नाही? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
२०११ ते २०१७ मध्ये या घटकावर एकूण ३७ प्रश्न विचारण्यात आले आहेत.
मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात साधारणत: इ.स ७५०पासून झाली, असे मानले जाते.
प्राचीन भारत या घटकाची पूर्व परीक्षेसाठी तयारी कशी करावी, हे पाहणार आहोत.
यूपीएससीने २०११पासून पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केलेला आहे.
अवैध पसा हस्तांतरण देशाच्या आíथक सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी एक धोका आहे
आधुनिक तंत्रज्ञानामुळे जगभरातील जवळपास सर्व देशांमध्ये विकासात्मक प्रक्रिया अधिक वेगवान बनलेली आहे.
सर्वप्रथम आपण या घटकामध्ये नमूद असलेल्या मुद्दय़ांचा आढावा घेऊ.
भारत सरकारने १९९१च्या आर्थिक सुधारणा धोरणांतर्गत आर्थिक उदारीकरणाच्या नीतीचा अवलंब केला,
पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यावरही पंचवार्षिक धोरणाद्वारे भर देण्यात आलेला होता.