News Flash

डॉ. श्रुती पानसे

मेंदूशी मैत्री : भूली हुई यादों..

भूतकाळातल्या वाईट आठवणी आठवून काही जण आज आनंदात राहत नाहीत.

मेंदूशी मैत्री : बोलण्यापूर्वी..

विविध अवयवांमध्ये देवाणघेवाण चालू असते. आणि त्यातूनच एक अर्थपूर्ण वाक्य तयार होतं.

मेंदूशी मैत्री : ज्ञानाची स्वयंपूर्ण रचना

विनोबा म्हणतात, आपलं पूर्ण शिक्षण हे पूर्णाकडून पूर्णाकडे असंच असतं. एका पूर्ण अवस्थेकडून दुसऱ्या पूर्ण अवस्थेकडे.

मेंदूशी मैत्री : आपण मेंदू किती वापरतो?

व्यावहारिक पातळीवर आपण आपल्या मेंदूचाच वापर दिवसरात्र आपल्या कामांसाठी करत असतो.

मेंदूशी मैत्री : अतिताण

कधीकधी हा आवश्यक ताण हाताबाहेर जातो. याची लक्षणं शरीरात कुठे ना कुठे नक्कीच जाणवतात.

मेंदूशी मैत्री : उगवत्यांचं संपणं!

वास्तविक शिक्षण घेत असताना, कोणत्या तरी कारणाने जीव संपवण्याचा निर्णय घ्यावा, हा खरं तर संपूर्ण व्ययस्थेलाच काळिमा आहे

मेंदूशी मैत्री : डेन्ड्राइट्सचं जंगल

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बहुतेक माणसं ही स्वत:साठीच जगत असतात, पण तरीही ते स्वत:साठी जगणं नसतंच.

मेंदूशी मैत्री : बाबा आणि न्युरॉन्स

आधुनिक घरांमध्ये बाळाचं संगोपन दोघांनी करायचं असंच ठरवायला हवं.

मेंदूशी मैत्री : लर्निग स्टाइल्स

एकदा का अभ्यासाची पद्धत त्यांना सापडली, की अभ्यासाचा लवकर कंटाळा येणार नाही.

मेंदूशी मैत्री : आम्हाला गणित शिकवा!

शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम व्हायचे. या उपक्रमांतून मुलांच्या एक दिवस असं लक्षात आलं की, काही गोष्टींसाठी गणित यावं लागतं.

मेंदूशी मैत्री : जागवलेलं कु्तूहल

वास्तविक सर्वच मुलांबरोबर – त्यातही सामाजिक- आर्थिक वंचित गटातल्या मुलांसाठी अथक प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांनी हे समजून घेण्यासारखं आहे.

मेंदूशी मैत्री : लिंबिक सिस्टीम विरुद्ध फ्रंटल कॉर्टेक्स

दोन पिढय़ांमधला झगडा हा खरं म्हणजे न्युरॉन्सच्या नेटवर्कचा झगडा

मेंदूशी मैत्री : अनुकरणीय चेहरे (!)

आईबाबांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मुलांना आधार वाटतो, सुरक्षितता वाटते.

मेंदूशी मैत्री : कल्पना : विद्युत-रासायनिक स्वरूपात

‘कल्पना’ या शक्तीचं सामर्थ्य मोठं आहे.

मेंदूशी मैत्री : ब्रेन वायरिंग

वर्गामध्ये शिक्षक सर्वाना एकच प्रकारे एकाच वेळेला शिकवतात; पण प्रत्येकजण स्वत:च्या अनुभवाच्या कक्षेतून बघत असतो.

मेंदूशी मैत्री : न्यूरोप्लास्टिसिटी

मानवजातीसाठी चांगली गोष्ट म्हणजे बहुसंख्य माणसं समाजाच्या भल्याचा विचार करत असतात.

मेंदूशी मैत्री : अल्कोहोल : मेंदूपासून शरीरापर्यंत परिणाम

लहानपणी चालण्याचं कौशल्य शिकताना सेरेबलमचाच आधार असतो. हा अवयव विकसित होतो तेव्हापासून चालण्याचं कौशल्य शिकलेलं असतं.

मेंदूशी मैत्री : धोक्याची जाणीव करून देणारा – ब्रेन स्टेम

फार फार वर्षांपूर्वीचं आदिमानवाचं जगणं आठवलं तर हा अवयव किती कामाचा होता हे लक्षात येईल.

मेंदूशी मैत्री : आकलनातल्या अडचणी

प्रौढांच्या मेंदूतही हे घडत असतं. इंग्रजी बातम्या ऐकताना जे तांत्रिक शब्द माहितीचे नसतात, ते समजत नाहीत.

मेंदूशी मैत्री : लेखन समस्या

मेंदूच्या दुखापतीमुळे किंवा काही आघात झाल्यामुळे  काहींना लिहिता येत नाही.

मेंदूशी मैत्री : झोपेतलं शिक्षण

अनेकदा दिवसभरात घडलेल्या घटनांवर आधारित स्वप्नं आपल्याला पडतात.

मेंदूशी मैत्री : खेळणारा उंदीर

नव्या खेळण्यांशी खेळताना ज्यांना आपलं डोकं चालवावं लागलं, त्यांच्या मेंदूत खूपच चांगले बदल घडले होते.

मेंदूशी मैत्री : मानवी बुद्धीचं आवरण

आपला मेंदू आणि इतर प्राण्यांचा मेंदू यात मुख्य फरक आहे तो सेरेब्रल कॉर्टेक्सचा. हा आहे आपल्या मेंदूचा बाह्य़ भाग.

मेंदूशी मैत्री : खरे प्रश्न

आत्ताचं काम सोपं करण्याच्या नादात एकूण आयुष्यभराचं काम मात्र अवघड होऊन बसतं.

Just Now!
X