शुभम बानुबाकोडे

शुभम बानुबाकोडे हे लोकसत्ता.कॉममध्ये उपसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. त्यांनी दैनिक देशोन्नतीच्या अमरावती आवृत्तीमध्ये उपसंपादक म्हणून पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ईटीव्ही भारत (हैदराबाद) येथे दोन वर्ष ‘कंटेंट एडिटर’ म्हणून पाहिले. ईटीव्ही भारतमध्ये दोन वर्ष काम केल्यानंतर ते १ जुलै २०२२ रोजी लोकसत्ता.कॉम मध्ये उपसंपादक म्हणून रुजू झाले. राजकीय विषयावर वृत्तांकन करणं हा त्यांचा आवडीचा भाग आहे. तुम्ही शुभम बानुबाकोडे यांनी खाली दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फोलो करू शकता. तसेच इमेल आयडीवर संपर्क साधू शकता.

आधुनिक भारताचा इतिहास या लेखातून आपण बंगालचे विभाजन, त्यामागचा उद्देश आणि स्वदेशी चळवळ काय होती, याबाबत जाणून घेऊ या …

Revolutionary Nationalism
UPSC-MPSC : भारतात लढाऊ राष्ट्रवाद वाढण्याची नेमकी कारणं काय होती?

आधुनिक भारताचा इतिहास : या लेखातून आपण भारतात लढाऊ राष्ट्रवाद वाढण्याची कारणं तसेच जहाल राष्ट्रवाद आणि क्रांतिकारी राष्ट्रवाद यांच्यातील फरक…

safety valve theory
UPSC-MPSC : काँग्रेसच्या स्थापनेनंतर मांडण्यात आलेला ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ सिद्धांत नेमका काय होता?

आधुनिक भारताचा इतिहास : या लेखातून आपण काँग्रेसच्या स्थापनेसंदर्भातील मांडण्यात आलेल्या विविध सिद्धांतांबाबत जाणून घेऊ या.

new state rise after decline of the Mughal
UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : मुघलांच्या पतनानंतर उदयास आलेली राज्ये – भाग १

Modern Indian History In Marathi : या लेखातून आपण १८ व्या शतकातील भारत आणि मुघलांच्या पतनानंतर नव्या राज्यांच्या झालेल्या उदयाबाबत…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या