scorecardresearch

शुभम बानुबाकोडे

शुभम बानुबाकोडे हे लोकसत्ता.कॉममध्ये उपसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. त्यांनी दैनिक देशोन्नतीच्या अमरावती आवृत्तीमध्ये उपसंपादक म्हणून पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ईटीव्ही भारत (हैदराबाद) येथे दोन वर्ष ‘कंटेंट एडिटर’ म्हणून पाहिले. ईटीव्ही भारतमध्ये दोन वर्ष काम केल्यानंतर ते १ जुलै २०२२ रोजी लोकसत्ता.कॉम मध्ये उपसंपादक म्हणून रुजू झाले. राजकीय विषयावर वृत्तांकन करणं हा त्यांचा आवडीचा भाग आहे. तुम्ही शुभम बानुबाकोडे यांनी खाली दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फोलो करू शकता. तसेच इमेल आयडीवर संपर्क साधू शकता.
Indian polity for UPSC in Marathi
UPSC-MPSC : राज्यशास्त्र : ऐतिहासिक पार्श्वभूमी – भाग १ : रेग्युलेटिंग ॲक्ट १७७३

Indian polity for UPSC in Marathi : या लेखातून आपण ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश सरकार यांच्या कार्यकाळात लागू केलेल्या…

nana patole
श्रीसदस्यांच्या मृत्यूप्रकरणी नाना पटोलेंचं राज्यपालांना पत्र, दोन दिवसीय विशेष अधिवेशनाची केली मागणी; म्हणाले, “ही घटना…”

खारघर येथील घटनेवर चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

vladimir putin
व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून अटक वॉरंट, रशियाने स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “हा निर्णय…”

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला आहे.

Maharashtra Budget 2023
महिलांसाठी आनंदाची बातमी! राज्य परिवहन महामंडळाच्या बस तिकिटदरात मिळणार ५० टक्के सवलत; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ष २०२३-२४ अर्थसंकल्प सादर केला.

Maharashtra Budget news
Maharashtra Budget 2023-2024 : पीकविम्याबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; आता शेतकऱ्यांना द्यावे लागणार केवळ ‘एवढे’ रुपये

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ष २०२३-२४ अर्थसंकल्प सादर केला.

5G Smartphone
विश्लेषण : तुमच्या सध्याच्या मोबाईल फोनवर तुम्हाला 5G सेवेचा वापर करता येईल का?

5G सुरू झाल्यानंतर आपल्याला मोबाईल फोन बदलावा लागेल का? 4G सीमकार्डचं काय होईल? सध्या वापरात असलेल्या स्मार्टफोनमध्ये 5Gचा अनुभव घेता…

mukesh ambani
मुकेश अंबानींच्या मुलाने विकत घेतले दुबईतील आजपर्यंतचे सर्वात महागडे घर; किंमत ऐकून थक्क व्हाल

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंतने दुबईत एक आलिशान घर विकत घेतले आहे.

Shahid Afridi five word tweet
“विराट कोहलीचं भविष्य काय?” शाहिद आफ्रिदीनं पाच शब्दांत दिलं उत्तर; म्हणाला…

विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल अनेकांकडून प्रतिक्रिया येत असताना आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पाच शब्दांमध्ये कोहलीच्या भविष्याबाबत आपले मत मांडले…

ताज्या बातम्या