scorecardresearch

शुभम बानुबाकोडे

शुभम बानुबाकोडे हे लोकसत्ता.कॉममध्ये उपसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. त्यांनी दैनिक देशोन्नतीच्या अमरावती आवृत्तीमध्ये उपसंपादक म्हणून पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ईटीव्ही भारत (हैदराबाद) येथे दोन वर्ष ‘कंटेंट एडिटर’ म्हणून पाहिले. ईटीव्ही भारतमध्ये दोन वर्ष काम केल्यानंतर ते १ जुलै २०२२ रोजी लोकसत्ता.कॉम मध्ये उपसंपादक म्हणून रुजू झाले. राजकीय विषयावर वृत्तांकन करणं हा त्यांचा आवडीचा भाग आहे. तुम्ही शुभम बानुबाकोडे यांनी खाली दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फोलो करू शकता. तसेच इमेल आयडीवर संपर्क साधू शकता.
Question_Hour
UPSC-MPSC : संसदीय कामातील ‘प्रश्नोत्तराचा तास’ आणि ‘शून्य प्रहर’ म्हणजे काय? दोघांमध्ये नेमका काय फरक असतो?

राज्यशास्त्र : या लेखातून आपण संसदेच्या कामकाजातील महत्त्वाच्या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत.

Council of Ministers
UPSC-MPSC : मंत्रिमंडळ आणि कॅबिनेट यांच्यात नेमका काय फरक आहे? त्यांची रचना अन् कार्ये कोणती?

या लेखातून आपण मंत्रिमंडळ व कॅबिनेट यांच्यात नेमका काय फरक आहे. तसेच त्यांची रचना आणि कार्ये कोणती याबाबत जाणून घेऊ.

Muslim League Start
UPSC-MPSC : मुस्लीम लीगची स्थापना का करण्यात आली? त्यामागे नेमका उद्देश काय होता?

आधुनिक भारताचा इतिहास : या लेखातून आपण मुस्लीम लीगची स्थापना आणि त्याचा उद्देश यांबाबत जाणून घेऊ या…

Lucknow Pact
UPSC-MPSC : काँग्रेसचे लखनौ अधिवेशन का ऐतिहासिक ठरले? लखनौ करार नेमका काय होता?

आधुनिक भारताचा इतिहास : या लेखातून आपण काँग्रेसचे लखनौ अधिवेशन ऐतिहासिक का ठरले आणि लखनौ करार नेमका काय होता? याबाबत…

Home Rule League
UPSC-MPSC : होमरूल लीग चळवळ काय होती? ती सुरू करण्यामागे नेमका उद्देश काय होता?

आधुनिक भारताचा इतिहास : या लेखातून आपण होमरूल लीग चळवळ काय होती? ती कोणी सुरू केली? त्यामागचा उद्देश काय होता?…

Revolutionary Nationalism
UPSC-MPSC : क्रांतिकारी राष्ट्रवाद आणि त्याच्या उदयामागची कारणे

आधुनिक भारताचा इतिहास : या लेखातून आपण क्रांतिकारी राष्ट्रवाद म्हणजे काय? त्याच्या उदयाची कारणे आणि त्यासंबंधित घटनांबाबत जाणून घेऊया.

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×