
बाप्पाला प्रिय असणाऱ्या एकवीस मोदकांच्या तयारीत स्वयंपाकघर मशगूल असतं.
बाप्पाला प्रिय असणाऱ्या एकवीस मोदकांच्या तयारीत स्वयंपाकघर मशगूल असतं.
रती काहीच न बोलता उठली आणि पुस्तकांच्या कपाटाजवळ जाऊन त्यावर हात फिरवत राहिली.
‘‘हे मात्र खरं. आज झाडं बघायला जायचं ठरलं म्हणून मी इतक्या लवकर रस्त्यावर पाऊल टाकलं.
काहीही असो, ‘तो घरासाठी’ सदैव भूतकाळातला आनंद, वर्तमानातली सोय आणि भविष्याचा आधार आहे.
‘धूर नाही काही तो वेडाबाई, धुकं पडलंय आज. तुझ्या मैत्रिणीचं घरही धुक्यात लपून बसलंय.
प्रथमदर्शनी त्यातील लाल रंगातले आकडे सुट्टय़ांचं गुपित फोडून टाकतात.
घरात लग्नकार्य ठरायचा अवकाश, कितीही कमी दिवस मधे असू देत लगेच रंगरंगोटी करतो.
हो ना, मोगरा, लीली, जाई, जुई, शेवंती, सोनटक्का, गुलाब, चाफा यातली काही पूजेसाठी ठेवू.
याशिवाय आणखीन एका बाबतीत घराची स्वच्छता संभाळावी लागते. घर म्हटलं की माणसांची आतबाहेर ये-जा आलीच.
कोऱ्या कागदावरील एका बिंदूतून रेघ काढायची आणि ती वळवत पुन्हा बिंदूलाच जोडायची.