20 September 2018

News Flash

लोकसत्ता टीम

कृतकृत्यतेचे गृहव्यवस्थापन

या धामधुमीनंतर जिवतीच्या कागदाचे विसर्जन होऊन पिठोरीची पूजा होते आणि भाद्रपद पुढे येतो.

शाळेची गंमत..

आम्हाला अगदी कंटाळा आलाय. मूड नाहीए.’’ शवासनातून हलत रती म्हणाली.

सूर्यस्तवन

‘‘अरे वा वेदांत, आज चित्रकलेचा तास दिसतोय सगळ्यांचा.’’

Rangoli Designs

रांगोळी नव्हे, घराच्या पायातले पैंजणच!

घरटय़ातून उडवी खगास ही खटय़ाळ  या पद्माताई गोळे यांच्या शब्दांनी ती नटते आणि दिवसाला सुरुवात होते.

हसत, खेळत, नकळत ‘अभ्यास’

आज एकदम शाळा शाळा खेळायची आठवण कशी काय झाली?

शोध लाल रंगाचा

भारतीय परंपरेत कुंकू लावण्याची प्रथा ५००० वर्षांपासून चालत आलेली आहे.

रंगांच्या रांगोळीत वास्तूचे सौंदर्य

मेकओव्हरचं स्वागत करण्यासाठीच जणू  उत्सवाचं आयोजन असतं.

गणपतीची गेस्टरूम

बाप्पाला प्रिय असणाऱ्या एकवीस मोदकांच्या तयारीत स्वयंपाकघर मशगूल असतं.

मैत्र.. : स्वयंपाक घराशी!

स्वयंपाकघर हा घराचा अविभाज्य भाग असणारच आहे.

मुळाचा हट्ट

जमिनीच्या वर येण्याचा हट्ट करणारे मूळ धास्तावले होते.

story for children

प्रवास पुस्तकाच्या जन्माचा

रती काहीच न बोलता उठली आणि पुस्तकांच्या कपाटाजवळ जाऊन त्यावर हात फिरवत राहिली.

अरे अरे    रस्त्या ऽऽऽ

‘‘हे मात्र खरं. आज झाडं बघायला जायचं ठरलं म्हणून मी इतक्या लवकर रस्त्यावर पाऊल टाकलं.

घराच्या माळ्यामंदी

काहीही असो, ‘तो घरासाठी’ सदैव भूतकाळातला आनंद, वर्तमानातली सोय आणि भविष्याचा आधार आहे.

थंडी ऽऽऽ

‘धूर नाही काही तो वेडाबाई, धुकं पडलंय आज. तुझ्या मैत्रिणीचं घरही धुक्यात लपून बसलंय.

दारातील ‘रांगोळी’तले पंचांग

प्रथमदर्शनी त्यातील लाल रंगातले आकडे सुट्टय़ांचं गुपित फोडून टाकतात.

रूप पाहता घराचे..

घरात लग्नकार्य ठरायचा अवकाश, कितीही कमी दिवस मधे असू देत लगेच रंगरंगोटी करतो.

फुलांचा बहर..

हो ना, मोगरा, लीली, जाई, जुई, शेवंती, सोनटक्का, गुलाब, चाफा यातली काही पूजेसाठी ठेवू.

तुझी ‘चरण सेवा’

याशिवाय आणखीन एका बाबतीत घराची स्वच्छता संभाळावी लागते. घर म्हटलं की माणसांची आतबाहेर ये-जा आलीच.

थबकले ‘उंबऱ्या’त मी!

कोऱ्या कागदावरील एका बिंदूतून रेघ काढायची आणि ती वळवत पुन्हा बिंदूलाच जोडायची.

इथे तिथे पाणी

बालभवनची वेळ झाली तरी वेदांत झोपेतून उठला नाही तर मी पटकन् त्याच्या तोंडावर पाणी शिंपडतो.

अजुनी यौवनांत मी..

..आणि ‘भावे प्रयोग’ उत्तम रीतीने पार पडल्यामुळे सुबक, टुमदार ‘वैद्य बंगला’ उभा राहिला.

वाळवणाची धमाल

‘आजी, तू आबलोलीला कशाला जाणार आहेस?’ सुटी लागल्याने रतीचं आजीच्या हालचालींकडे पूर्ण लक्ष होतं.

आधी सक्तीने, मग..

होऽका, पण अशी उपरती झाली कशी एकदम,’ आजीला कारण जाऊन घ्यायची उत्सुकता वाटत होती.

जाणिजे यज्ञकर्म

सकाळीच सांगून ठेवलंय की पानं तुम्ही मुलांनी घ्यायची,’’ रतीने हळूच सगळ्यांना जागं केलं.