News Flash
सुहास बिऱ्हाडे

सुहास बिऱ्हाडे

रुग्णालयांच्या असंवेदनशीलतेची वसई महापालिकेकडून दखल

या प्रकरणात रुग्णालये दोषी आढळली तर या रुग्णालयांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

असंवेदनशील व्यवस्थेमुळे चिमुकल्याचा मृत्यू

टँकरच्या धडकेत जखमी झालेल्या ११ वर्षांच्या मुलाला वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.

‘बय’ इथल्या संपत आहेत!

वसईत कुपारी समाजाची लोकसंख्या ३५ हजारांच्या घरात आहे.

शहरबात : नैतिकता, स्वातंत्र्य आणि दंडेलशाही

वसई किल्ल्यातील जोडप्यांविरोधात ‘किल्ले वसई मोहीम’ या दुर्गमित्रांच्या संघटनेने मोहीम उघडली.

एसटी बंद; पालिकेची बसही बेपत्ता!

आर्थिक तोटय़ाचे कारण देत एसटीने वसईतून सेवा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

 ‘नैतिक पोलीसगिरी’ अखेर बंद

काही दिवसांपासून वसई किल्ल्यातील अनैतिक प्रकारांविरोधात मोहीम सुरू केली होती.

वसई किल्ल्यावर बेकायदा ‘नैतिक पोलीसगिरी’

सकाळी पाचपासून रात्रीपर्यंत संस्थेचे कार्यकर्ते किल्ल्यात फिरून किल्ल्यातील जोडप्यांना हुसकावून लावत आहेत.

३.५ लाख शिधापत्रिका ऑनलाइन

राज्यातील सर्व शिधापत्रिका संगणकीकृत करण्याचे राज्य शासनाने ठरवले होते.

खाऊखुशाल : लुप्त पारंपरिक पदार्थाची लज्जत

गावरान पदार्थाची चटक लागावी म्हणून विरारमधील दोन तरुण भावंडांनी प्रयत्न सुरू केले.

धर्मगुरूंना बँकेने सदस्यत्व नाकारले

 बॅसीन कॅथोलिक बँक ही वसईतील अग्रगण्य बॅक असून हे बँकेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.

मद्याच्या अवैध वाहतुकीला लगाम

वेगवेगळय़ा कारवाईत तब्बल अडीच कोटी रुपयांचा मद्यसाठा आणि ४७ वाहने जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांच्या दक्षतेमुळे ज्येष्ठ नागरिकाचे मतपरिवर्तन

त्नी आणि दोन मुलींची हत्या करणार आहे,’ असा संदेश एका माथेफिरूने पोलिसांच्या फेसबुक मेसेंजरवर टाकला

फेरीवाल्यांची गच्छंती शेतकऱ्यांच्या मुळाशी

वसईतील शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला आणि फुले हा माल हे हातविक्रेते थेट विकत घेतात

‘एसटी बंद’विरोधात प्रवाशांचा संताप

वसई-विरार शहरातून एसटी सेवा बंद करण्याच्या निर्णयाचे वसईत तीव्र पडसाद उमटले

एसटीचा ‘काढता पाय’

वसई-विरार शहरातील एसटी सेवा अखेर एसटी महामंडळाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरबात : स्मशानभूमीतले वेदनादायी मरण

पालिकेने सर्व स्मशानभूमींचा विकास करण्यासाठी आराखडा मंजूर केला आहे.

तपासचक्र : शेवटची फेरी

नियोजित वेळेत ट्रक न आल्याने मालकाने शोधाशोध केली आणि मग पोलिसात तक्रार दिली.

निसर्गाच्या सान्निध्यातील संकुल 

संकुलाच्या आवारात विविध प्रकारच्या वृक्षांची, रोपांची लागवड करण्यात आली आहे.

वकिलांचे पॅनेल अखेर बदलणार!

पालिकेची स्थापना झाल्यापासून १२९३ दावे विविध न्यायालयात प्रलंबित आहेत

शहरबात- वसई-विरार : मानवी बेपर्वाईचे संकट

वसईत यंदा झालेल्या पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि पावसाने सहा बळी घेतले

दापचेरीतील अमली पदार्थ कामोत्तेजक औषधांसाठी

या छाप्यात साडेपाच हजार किलो हेरॉइन, २४ किलो आयसोसॅफरॉल आणि नऊ  किलो केटामाईन हे अमली पदार्थ जप्त केले.

तपासचक्र : निरपराध आरोपी

या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम मुकेशला उचलले. मुकेश हा त्याच गावात राहणारा बेरोजगार तरुण होता.

वीजबिल न भरल्याने रस्ते अंधारात

रस्त्यावर पथदिवे लावणे ही महापालिकेची प्राथमिक आणि सर्वात महत्त्वाची सेवा आहे.

वादळ, अस्मानी संकटामुळे काळ आला होता, पण..

वसई-विरारच्या बंदरातून १६ सप्टेंबर रोजी शेकडो बोटी मच्छीमारीसाठी समुद्रात गेल्या होत्या.

Just Now!
X