11 August 2020

News Flash
सुहास बिऱ्हाडे

सुहास बिऱ्हाडे

वसई किल्ल्यावर बेकायदा ‘नैतिक पोलीसगिरी’

सकाळी पाचपासून रात्रीपर्यंत संस्थेचे कार्यकर्ते किल्ल्यात फिरून किल्ल्यातील जोडप्यांना हुसकावून लावत आहेत.

३.५ लाख शिधापत्रिका ऑनलाइन

राज्यातील सर्व शिधापत्रिका संगणकीकृत करण्याचे राज्य शासनाने ठरवले होते.

खाऊखुशाल : लुप्त पारंपरिक पदार्थाची लज्जत

गावरान पदार्थाची चटक लागावी म्हणून विरारमधील दोन तरुण भावंडांनी प्रयत्न सुरू केले.

धर्मगुरूंना बँकेने सदस्यत्व नाकारले

 बॅसीन कॅथोलिक बँक ही वसईतील अग्रगण्य बॅक असून हे बँकेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.

मद्याच्या अवैध वाहतुकीला लगाम

वेगवेगळय़ा कारवाईत तब्बल अडीच कोटी रुपयांचा मद्यसाठा आणि ४७ वाहने जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांच्या दक्षतेमुळे ज्येष्ठ नागरिकाचे मतपरिवर्तन

त्नी आणि दोन मुलींची हत्या करणार आहे,’ असा संदेश एका माथेफिरूने पोलिसांच्या फेसबुक मेसेंजरवर टाकला

फेरीवाल्यांची गच्छंती शेतकऱ्यांच्या मुळाशी

वसईतील शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला आणि फुले हा माल हे हातविक्रेते थेट विकत घेतात

‘एसटी बंद’विरोधात प्रवाशांचा संताप

वसई-विरार शहरातून एसटी सेवा बंद करण्याच्या निर्णयाचे वसईत तीव्र पडसाद उमटले

एसटीचा ‘काढता पाय’

वसई-विरार शहरातील एसटी सेवा अखेर एसटी महामंडळाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरबात : स्मशानभूमीतले वेदनादायी मरण

पालिकेने सर्व स्मशानभूमींचा विकास करण्यासाठी आराखडा मंजूर केला आहे.

तपासचक्र : शेवटची फेरी

नियोजित वेळेत ट्रक न आल्याने मालकाने शोधाशोध केली आणि मग पोलिसात तक्रार दिली.

निसर्गाच्या सान्निध्यातील संकुल 

संकुलाच्या आवारात विविध प्रकारच्या वृक्षांची, रोपांची लागवड करण्यात आली आहे.

वकिलांचे पॅनेल अखेर बदलणार!

पालिकेची स्थापना झाल्यापासून १२९३ दावे विविध न्यायालयात प्रलंबित आहेत

शहरबात- वसई-विरार : मानवी बेपर्वाईचे संकट

वसईत यंदा झालेल्या पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि पावसाने सहा बळी घेतले

दापचेरीतील अमली पदार्थ कामोत्तेजक औषधांसाठी

या छाप्यात साडेपाच हजार किलो हेरॉइन, २४ किलो आयसोसॅफरॉल आणि नऊ  किलो केटामाईन हे अमली पदार्थ जप्त केले.

तपासचक्र : निरपराध आरोपी

या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम मुकेशला उचलले. मुकेश हा त्याच गावात राहणारा बेरोजगार तरुण होता.

वीजबिल न भरल्याने रस्ते अंधारात

रस्त्यावर पथदिवे लावणे ही महापालिकेची प्राथमिक आणि सर्वात महत्त्वाची सेवा आहे.

वादळ, अस्मानी संकटामुळे काळ आला होता, पण..

वसई-विरारच्या बंदरातून १६ सप्टेंबर रोजी शेकडो बोटी मच्छीमारीसाठी समुद्रात गेल्या होत्या.

वसईमध्ये श्वानशाळा

मागील महिन्यात जिल्हाधिकाऱ्यासोबत झालेल्या बैठकीत श्वान निर्बीजीकरण केंद्रासाठी जागा मागण्यात आली होती

शहरबात- मीरा-भाईंदर : सूर्या प्रकल्पावरून वाद

पालघर जिल्ह्य़ातील सर्वात मोठय़ा सूर्या पाणी प्रकल्पाच्या पाण्यावरून वाद निर्माण झाला आहे.

आता सोसायटय़ांकडूनच कचऱ्याची विल्हेवाट

प्रत्येक मोठय़ा रहिवासी संकुलांना आता यापुढे कचऱ्याची सोसायटीच्या आवारातच विल्वेवाट लावाली लागणार आहे.

शहरबात- वसई-विरार : उत्सव आयोजकांचा उन्माद

दहीहंडी आणि गणपती उत्सव नुकतेच पार पडल्याने पोलीस आणि प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

वसईत किवाच्या मासेमारीचा हंगाम सुरू

भाताची लागवड आणि निंदणीचे काम संपल्यानंतर पालघर जिल्ह्य़ातील शेतकरी किवाची मासेमारी करतात.

पालिकेच्या बिल्डरधार्जिण्या वकिलांना डच्चू

पॅनल बदलण्याचा महापालिका आयुक्तांचा निर्णय

Just Now!
X