08 December 2019

News Flash

सुहास सरदेशमुख

कृषी कर्जमाफीची डोकेदुखी

प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने विलंब लागण्याची चिन्हे

स्वतंत्र मराठवाडय़ाचा क्षीण स्वर, तरीही राज्यकर्त्यांकडून फूस!

विदर्भ आणि मराठवाडय़ात वातावरण विरोधी तयार करण्याचा हा अप्रत्यक्षपणे प्रयत्न आहे. 

‘समृद्धी’च्या मार्गात कर्जमाफीचा अडथळा

समृद्धी महामार्गामध्ये ९ हजार ७२९ हेक्टर क्षेत्र सरकारला खरेदी करावयाचे आहे.

देखभाल दुरुस्ती निर्णयाने जायकवाडीच्या लाभक्षेत्रात सिंचन घटणार

जायकवाडी धरणातून सिंचनासाठी कालवे काढण्यात आले. पठणचा डावा कालवा २०८ किलोमीटरचा आहे.

उसाच्या वाढय़ाचीच विक्री तेजीत ‘साखरगोडी’ला ग्रहण 

मराठवाडा, विदर्भ, सोलापूर जिल्हय़ातील उसाला मोठा फटका बसण्याची शक्यता

सांगा, जगायचे तरी कसे?

 ..मराठवाडय़ातील शेतकऱ्यांचा सवाल

काळ्या मातीचे जळीत..

पंधरा दिवसांपासून पावसाची ओढ, मूग, उडीद हातातून गेले

कचऱ्यातील मातीमोल जगण्याला वस्तू व सेवा कराचे ‘ग्रहण’

वस्तू व सेवा कराचा सर्वात वेगात परिणाम झालेला घटक कोणता?

शिक्षणाचा  ‘तमाशा’

प्रभावतीबाई जिथे राहतात त्याच इंदिरानगर झोपडपट्टी भागात संगीता साठे यांचा बंगला आहे.

घोषणांचा पाऊस अन् तरतुदीचा दुष्काळ

मराठवाडय़ातील सिंचन प्रकल्पांची रडकथा

सोयाबीनच्या दरासाठी राज्य शासन आग्रही

२०१४ मध्ये सोयाबीनची खरेदी ३ हजार ८०० रुपयांपर्यंत होती.

कर्जमाफी ‘रेंज’बाहेर!

जिल्ह्य़ातील २९ गावांमध्ये नेटवर्क नाही

पुन्हा दुष्काळाचा उंबरठा

महसूल मंडळनिहाय पावसाची आकडेवारी मराठवाडय़ाचे वास्तव सांगणारी आहे.

पाणीपुरवठामंत्री विरुद्ध सरकार

बंधाऱ्यातील गैरव्यवहारासाठी ‘याचिका दबाव’

कोठे आहेत अशोक चव्हाण?

मराठवाडय़ात सत्तेमध्ये भाजप आणि विरोधात शिवसेना असे चित्र दिसून येत आहे.

हवाबंद धान्यकोठय़ांच्या निविदांमध्ये घोळ

भाजपच्या माजी आमदाराची पंतप्रधानांकडे तक्रार

सकारात्मकतेची पेरणी हवी!

रस्त्यावर टाकलेलं दूध-भाजीपाला, शेतमालाला न मिळणारा हमीभाव, संपाचं हत्यार तुलनेनं अधिक तीक्ष्ण होत जाणारं..

‘कार्यकर्त्यांचे आऊटसोर्सिग’ !

भाजप आमदार प्रशांत बंब यांचा राज्यातील पहिला प्रयोग

रेशन नसले तरी कुडाच्या घराशेजारी सिमेंटचे स्वच्छतागृह

म्हैसमाळच्या भिल्ल वस्तीतील विदारक चित्र

दिखाव्याचं खोलीकरण, बांधबंदिस्तीकडे काणाडोळा

नदी उकरायची, खोल करायची. त्यात साठलेल्या पाण्याचे छायाचित्रही डोळ्याला आनंद देते.

‘मेहनतीने कमवावे, मातीमोल व्हावे’

नोटाबंदीनंतर दिलेल्या धनादेशांद्वारे व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक

ढोल तर वाजवला, पण आवाज नाही घुमला!

केंद्राच्या योजनांच्या प्रचारासाठी दोन मंत्र्यांचा ‘पंचतारांकित दौरा’

पाणी पिकवणारी माणसे

उचकी लागल्यासारखे दहा मिनिटाला एकदा मोटार थोडेसे पाणी बाहेर टाकायची.

समस्यांची जंत्री, तरी म्हणे उत्पन्न वाढणार

गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला होता.

Just Now!
X