scorecardresearch

सुहास सरदेशमुख

interview, MLA, rohit pawar, yuva sangharsh yatra
सत्ताधारी भाजपविषयी जनतेत राग अधिक, युवा संघर्ष यात्रेत आमदार रोहित पवार यांचे निरीक्षण

विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत मराठवाड्यातून युवा संघर्ष यात्रा जात असताना राेहित पवार यांच्याशी विविध प्रश्नावर बोलते झाले.

marathwada lok sabha election, khan or baan marathwada
मराठवाड्यात ‘खान की बाण’, ‘मराठा- ओबीसी’ प्रारुप विस्तारणार ? प्रीमियम स्टोरी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मराठा आरक्षणाची मागणी २०१९ च्या निवडणुकपूर्वी जोर धरू लागली होती. ‘औरंगाबाद’च्या मोर्चानंतर राज्यभर ५८ मोर्चांना दिशा मिळाली.

chhatrapati sambhaji nagar, defence sector, startup, turnover, drone
संरक्षण क्षेत्रासाठी स्थानिक नवउद्यमींचे ‘आत्मनिर्भर’ उपाय, दहा उपक्रमांचा एकत्रित २,००० कोटींच्या उलाढालीचा टप्पा

विविध दहाहून अधिक उपक्रमांमधून संरक्षण क्षेत्रास लागणाऱ्या विविध प्रकारच्या मोटारी, रणगाड्यांना लागणारे साहित्य तसेच जहाज बांधणीसाठी लागणारी उपकरणे पुरवली जात…

BJP, water issue, Jayakwadi dam, rajesh tope
जायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय घेऊनही भाजपच्या वाट्याला अपश्रेयच

पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे उभे राहताना दिसले.

Loksatta explained Why did the formula of equitable water distribution remain the same
विश्लेषण: समन्यायी पाणीवाटपाचे सूत्र तसेच का राहिले?

जायकवाडीच्या समन्यायी पाणीवाटपाचा तंटा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. ‘समन्यायी’ला आव्हान देण्यात आले आहे.

dispute between Sambhajinagar Nagar and Nashik increased over water
पाण्यावरून संभाजीनगर, नगर, नाशिकमधील वाद वाढला

जलयुक्त शिवार योजनेत नदीचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी जलक्षेत्रात काम करणारी मंडळी भाजप समर्थक मंडळी आता जायकवाडी जलाशयात ८.६ अब्ज घनफूट…

arbitrary action, Health Minister, guardian minister, Tanaji Sawant
शिंदे गटाच्या मंत्र्याच्या मनमानीची चर्चा

“मी सांगेल ते करायचं. मी मुख्यमंत्र्याचं देखील ऐकत नाही, ” अशी दमबाजी पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पोलीस अधीक्षक अतुल…

process of equitable water distribution
विश्लेषण : समन्यायी पाणीवाटपाचा तिढा सुटेल?

जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि उच्च न्यायालयाने मान्य केलेल्या या सूत्राचे नव्याने मूल्यांकन व्हावे, असा युक्तिवाद सुरू असल्याने समन्यायी पाणीवाटप प्रक्रियेत…

Maratha reservation
मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा पुन्हा भाजपलाच?

तुलनेने कमी दुष्काळाच्या झळा जाणवणाऱ्या गोदाकाठच्या गावातून मराठा आरक्षण मागणीला मिळालेले पाठबळ आणि त्यानिमित्ताने झालेले मराठा जातीचे एकत्रिकरण राजकीय पटलावर…

Bhagwat Karad Dhirendra Maharaj narrate story Ram religion rather than caste maratha reservation protest
जातीपेक्षा धार्मिक आधारावर गर्दी जमविण्यावर भाजपचा भर

भाजपचे नेते व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी बागेश्वर धाम येथून येणार रामकथा सांगण्यासाठी धीरेंद्र महाराज यांना निमंत्रित…

people representative, MLA, MP, minister, Maratha reservation agitation
मराठा आंदोलनामुळे लोकप्रतिनिधी पडले अडकून

आंदोलनात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी लक्ष्य झाले आहेत. धड मतदारसंघात फिरता येत नाही. काही जणांनी घरातच बसणे पसंत केले. तर काही लोकप्रतिनिधींनी…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या