scorecardresearch

सुनीत पोतनीस

नवदेशांचा उदयास्त : तिमोर.. पोर्चुगलची वसाहत!

सुमारे १५ हजार चौरस कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या तिमोर लेस्टमध्ये मुख्य प्रदेशाशिवाय शेजारची दोन छोटी बेटेही समाविष्ट आहेत.

नवदेशांचा उदयास्त : उत्तर कोरियाचे प्रजासत्ताक..

उत्तर कोरियाच्या सरकारने १९४६ मध्ये अस्थायी ‘पीपल्स कमिटी’ स्थापन करून तिच्या अध्यक्षपदी किम इल-सोंग यांची नियुक्ती केली.

नवदेशांचा उदयास्त : दोन कोरियांची निर्मिती

१५ ऑगस्ट १९४८ रोजी कोरियाच्या दक्षिण भागातल्या सेऊल येथे अमेरिकेला अनुकूल आणि अमेरिकेच्या पाठिंब्यावरचे सरकार स्थापन झाले

नवदेशांचा उदयास्त : आक्रमणग्रस्त कोरिया

कोरियन जनता शेजारच्या बलाढय़ चीन, जपान, मांचुरिया आणि रशिया यांसारख्या साम्राज्यांपासून आपले संरक्षण करण्यासाठी सदैव सज्ज राहिली.