02 December 2020

News Flash

सुनीत पोतनीस

जे आले ते रमले.. : पाटण्याचे पठाण

साधारणत: तेराव्या शतकात बिहारमध्ये पठाण जमातीचे लोक यायला सुरुवात झाली.

जे आले ते रमले.. : सुरी साम्राज्य

१५४५ साली किलजर किल्ल्याच्या वेढय़ात, सुरुंगाच्या झालेल्या स्फोटात शेरशाह सुरी मारला गेला.

जे आले ते रमले.. : शेरशाह सुरी

शेरशाह ऊर्फ फरीदने प्रथम बहारखान लोहानी या मोगलांच्या बिहारच्या सुभेदाराकडे नोकरी धरली.

जे आले ते रमले.. : पठाणांचा भारतप्रवेश

पठाण हे नाव पश्तून लोकांना उर्दू भाषिकांनी रूढ केलं असावं.

जे आले ते रमले.. : पश्तुनी कबिले

‘कोहल’ हा कबिल्याचा सर्वात लहान हिस्सा असतो. असे अनेक कोहल म्हणजे परिवारांचा मिळून ‘प्लारीना’ बनतो

जे आले ते रमले.. ; अ‍ॅडमिरल ऑस्कर स्टॅनले डॉसन

एक उत्तम पियानोवादक म्हणूनही ओळखले जाणारे ऑस्कर डॉसन अविवाहित होते.

जे आले ते रमले.. : हेलन

हेलन अ‍ॅन रिचर्डसन हिचे वडील जॉर्ज हे अँग्लो इंडियन आणि आई ब्रह्मदेशची.

जे आले ते रमले.. : रस्किन बॉण्ड

पुढे अधिक शिक्षण घेण्यासाठी आईने त्याला लंडनच्या एका कॉलेजात पाठवले.

जे आले ते रमले.. : अरुणा इराणी

३०० हून अधिक हिंदी, मराठी, गुजराती चित्रपटांत भूमिका केलेल्या अरुणा इराणीचा जन्म मुंबईतला,

जे आले ते रमले.. : अणुऊर्जा विकासाचे जनक डॉ. भाभा

आपले संशोधन कार्य सांभाळत असतानाच होमी भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले.

डॉ. होमी भाभा

जिथे फक्त सरशी असते तिथेच पारशी जातो

सोहराब मोदींची चित्रपटसंपदा

सोहराब मोदींचा ‘झांसी की रानी’ (१९५३) हा भारतातील पहिला टेक्नीकलर चित्रपट.

सुलोचना – रुबी मायर्स

भारतीय मूक चित्रपटातील आघाडीच्या नायिका म्हणून ओळखल्या जातात.

बेंजामिन सॅमसन

भारतीय नौदलाचे वरिष्ठ अधिकारी बेने इस्रायली समाजाचे ज्यू होते.

जेकब यांचे कर्तृत्व

१९६७ मध्ये ते मेजर जनरल झाले.

नादिरा

नादिरा ही अभिनेत्री मूळची बगदादी ज्यू होती.

भारतीय ज्यू समाज

भारतात येऊन स्थायिक झालेल्या ज्यूंचे सात गट होते.

बोरबॉनचा भोपाळप्रवेश

बोरबॉन कुटुंबप्रमुख सॅल्व्हाडोर डी बोरबॉन डी नॅवेर याचे नाव भोपाळच्या इतिहासात मोठय़ा आदराने घेतले जाते.

जे आले ते रमले.. : मलिक अंबरचे प्रशासन

दणकट शरीरयष्टी आणि बहुमुखी प्रतिभा असलेल्या मलिक अंबरचे कर्तृत्व स्तिमित करणारे आहे.

भोपाळ रियासतीचा इतिहास

पुस्तकात डोकावण्यापूर्वी लेखक शहरयार खान यांची पूर्वपीठिका जाणून घेणे आवश्यक आहे.

बंगाली आणि संस्कृत पंडित कॅरे

पुढे त्यांनी मराठी, हिंदी, असामी या भाषाही आत्मसात केल्या.

विल्यम कॅरे

एक ख्रिस्ती धर्मोपदेशक म्हणून भारतात आलेला

फादर स्टीफन्सची भाषा : अभ्यास आणि शैली!

ऐका जे सांगितले अल्पमति!

फादर स्टिफन्स

‘ख्रिस्तपुराण’ या मराठी ग्रंथरचनेमुळे त्यांचे नाव अजरामर झाले!

Just Now!
X