News Flash

सुप्रिया दाबके

विश्वचषकासाठी नरसिंह आणि राहुल सज्ज

चार वर्षांच्या उत्तेजक बंदीनंतर नरसिंहला पुनरागमन करण्याची संधी विश्वचषकातून मिळाली आहे

यशाचे श्रेय क्रिकेटपटू पतीला 

इजिप्तमधील ‘आयटीएफ’ जेतेपदाबाबत टेनिसपटू ऋतुजा भोसलेची कबुली

परभणीच्या पिंपळ गावात गुरू-शिष्यांची जैव-सुरक्षित वातावरण निर्मिती

करोनाच्या काळातही २५ धावपटूंचा अभ्यासासह सराव

एवढे अनर्थ एका रागाने केले!

वादग्रस्त टेनिसपटूंमध्ये सर्बियाचा अग्रमानांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचची भर पडली आहे.

पुरस्काराने जबाबदारी आणखी वाढली!

ध्यानचंद पुरस्कार विजेत्या नंदन बाळ, प्रकाश गंधे आणि तृप्ती मुरगुंडे यांची भावना

आव्हानात्मक पुनरागमनानंतर ऑलिम्पिक पात्रतेचे ध्येय!

रेड बुल’शी करारबद्ध असलेल्या श्रीकांतशी केलेली खास बातचीत

खेळा, पण जपून!

अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचला करोना झाल्याचे समोर आल्यानंतर फक्त टेनिसजगतच नाही तर क्रीडाजगत हादरले

भरगच्च वेळापत्रकाबाबत जागतिक संघटनेवर टीका चुकीची!

करोनामुळे क्रीडा क्षेत्रासह बॅडमिंटनसमोर असलेल्या आव्हानांबाबत विमल कुमार यांच्याशी केलेली खास बातचीत –

क्रीडा : उत्सुकता फ्रेंच ग्रँडस्लॅमची   

पॅरिस येथे रंगणारी फ्रेंच ग्रँडस्लॅम दरवर्षी मे महिन्यात होते.

टेनिसपटूंवरील आर्थिक संकट गडद!

करोनामुळे टेनिसविश्व ठप्प असताना सर्वाधिक आर्थिक फटका खालच्या क्रमवारीवर असणाऱ्या टेनिसपटूंना बसणार आहे.

ऑनलाइन स्पर्धानी तारले!

या स्थितीत ऑनलाइन क्रीडा स्पर्धा आयोजित करणे ही काळाची गरज बनली आहे.

करोनामुक्तीशिवाय ऑलिम्पिक अशक्य!

२५ मीटरची ऑनलाइन स्पर्धा नसल्याची खंत

करोनामुक्तीनंतरही ऑनलाइन नेमबाजी स्पर्धा आवश्यक!

फक्त भारतातीलच नव्हे, तर जगभरातील खेळाडूंचा सहभाग हेच ऑनलाइन नेमबाजी स्पर्धेचे यश म्हणायले हवे.

टाळेबंदीत खेळाडूंचा मन:सामर्थ्य वाढीवर भर!

सध्या जो खेळाडूंना वेळ मिळत आहे त्यामध्ये त्यांनी मन:सामर्थ्य वाढवण्यावर भर द्यावा.’’

ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलच्या दृष्टीने विश्रांती उपयुक्त!

ही विश्रांती २०२१ मध्ये होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक आणि २०२२ मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी उपयुक्त ठरेल,

महिला दिन विशेष : मुलगी झाली म्हणून घराबाहेर काढलेल्या गुरशरणची संघर्षकथा!

कुस्तीच्या आखाडय़ावर पुनरागमन करीत आशियाई कांस्यपदकावर मोहोर

शापित सम्राज्ञी!

सौंदर्य आणि गुणवत्तेचा मिलाप हा शारापोव्हाकडे होता. टेनिस कोर्टवरील तिचा वावरसुद्धा तितकाच लक्षवेधी होता.

जागतिक पदकांमध्ये उणीव ऑलिम्पिक पदकाचीच!

महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारेची प्रतिक्रिया

टीका झेलूनही सदैव कुस्तीपटूंसाठी झटणार!

जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल ७२ वर्षीय पठारे यांच्याशी केलेली खास बातचीत

खेळ आकडय़ांचा!

महिलांमध्ये सेरेना विल्यम्स आपल्या दर्जाला साजेशी खेळत नसल्याने महिला एकेरीच्या नवनवीन विजेत्या टेनिसजगताला पाहायला मिळत आहेत.

ऑलिम्पिकआधी राष्ट्रकुल पात्रतेचे दियाचे ध्येय

जुहूच्या जमनाबाई नरसी स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या दियाच्या घरात टेबल टेनिसची पार्श्वभूमी नाही.

आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या अभावामुळे सायकलिंगमध्ये भारत पिछाडीवर!

स्वित्झर्लंडमधील नामांकित प्रशिक्षक नायजेल स्मिथ यांचे विश्लेषण

आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या अभावामुळे सायकलिंगमध्ये भारत पिछाडीवर!

नामांकित प्रशिक्षक नायजेल स्मिथ यांचे मत

मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन : इथिओपियाच्याच धावपटूंचे विक्रमासह वर्चस्व!

बोचऱ्या थंडीतही मुंबईकरांची उत्साही धाव; भारताकडून महिलांमध्ये सुधा सिंगची हॅट्ट्रिक, पुरुषांमध्ये श्रीनू बुगाताला सुवर्ण

Just Now!
X