03 April 2020

News Flash

तुलसी आंबिले

उजळावया आलो वाटा..

संतांच्या अनेक खुणा अनेकांनी सांगितल्या आहेत. पण त्यातील एक खूण मात्र नीट ध्यानी घेतली जात नाही.

तुका लोकी निराळा : शब्दे वाटू धन जनलोका!

उठता-बसता तुक्याचे अभंग गाणाऱ्यांपैकी अनेकांना त्यातील खरा अर्थ लक्षात आला आहे काय? प्रश्नच आहे.

Just Now!
X