
पुतळे थोरांच्या विचारांचे, कार्याचे स्मरण करून देतात, पण आपण त्यातून खरोखरच काही बोध घेतो का?
पुतळे थोरांच्या विचारांचे, कार्याचे स्मरण करून देतात, पण आपण त्यातून खरोखरच काही बोध घेतो का?
सामान्य लोकांना मदतच करायची असेल तर आमदार, खासदार, नगरसेवकांनी ती स्वतःच्या खिशातून द्यावी.
जाहीरनाम्यांमधील ‘मोफत ’ आश्वासनांचा काय उपयोग? त्यापेक्षाही काही मूलभूत अपेक्षांकडे पाहा…
सध्या एआय, एमएल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स्, मशीन लर्निंग यामुळे जग कसे बदलणार, नोकऱ्या कशा जाणार, बेरोजगारी कशी वाढणार अशी चर्चा…
आपल्या वेदपुराणात काय लिहून ठेवले आहे याच्या सतत बढाया मारणे बंद केले पाहिजे.
ज्युनियर कॉलेजपासून तर पदवी, पदव्युत्तर कॉलेजपर्यंत विद्यार्थ्याची गैरहजेरी हा चिंतेचा विषय झाला आहे. याला कोणतेही कॉलेज, कोणताही अभ्यासक्रम अपवाद नाही.