
माजी उपमुख्यमंत्री व भाजपमधून नुकतेच काँग्रेसप्रवेश केलेल्या लक्ष्मण सावदी यांचा समावेश आहे. अथनी मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
माजी उपमुख्यमंत्री व भाजपमधून नुकतेच काँग्रेसप्रवेश केलेल्या लक्ष्मण सावदी यांचा समावेश आहे. अथनी मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कुस्तीगिरांच्या भूमिकेबाबत क्रीडा मंत्रालय आणि क्रीडा प्राधिकरण यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नेपोम्नियाशी आणि लिरेन यांच्यातील रविवारी झालेला पहिला डाव बरोबरीत सुटला होता. दुसऱ्या डावात मात्र नेपोम्नियाशीने अप्रतिम खेळ केला.
ही कागदपत्रे उघड झाल्यामुळे अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.
मागील काही दिवसांपासून संकटांनी घेरल्या गेलेल्या अदानी समूहाने, यादरम्यान काही कंपन्यांची मुख्यालये मुबंईतून अहमदाबादला हलविली आहेत.
Indore temple tragedy मंदिराच्या परिसरात असलेल्या विहिरीचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० महिलांसह १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना येथे गुरुवारी…
अदानी समूहात गत कैक वर्षांपासून घोटाळे सुरू आहेत, असा आरोप करणारा अहवाल हिंडेनबर्ग रिसर्चने २४ जानेवारीला जाहीर केला होता.
वेदनाशामक, संसर्गविरोधी, हृदयविकारावरील औषधे, प्रतिजैविकांच्या (अँटिबायोटिक्स) किमती १ एप्रिलपासून वाढणार आहेत.
२०२२-२३च्या महिलांच्या चार ग्रँड प्रिक्स स्पर्धामधील तिसरी स्पर्धा नवी दिल्ली येथे खेळवली जात आहे.
रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीत दोनही संघ दर्जेदार खेळ करतील अशी चाहत्यांचा नक्कीच आशा असेल.
केंद्र सरकार अशा प्रकारे निवडक नावांना मंजुरी देऊ शकत नाही, असे न्यायवृंदाने ठरावात स्पष्ट केले आहे.
कंपनी विद्यमान वर्षात ‘एल सिक्स’ आणि त्याहून पुढील श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या संख्येत घट करणार आहे, असे गूगलने कर्मचाऱ्यांना ई-मेलच्या माध्यमातून…