06 August 2020

News Flash

वृत्तसंस्था

कसोटी निवृत्तीचा विचार नाही – डी’व्हिलियर्स

कसोटी संघात तू आम्हाला कधी दिसणार, असा प्रश्न डी’व्हिलियर्सला विचारला होता.

सूर्यकुमार यादवची चिवट झुंज

मुंबईचा संघ अजूनही १३४ धावांनी पिछाडीवर आहे.

रणजी करंडक स्पर्धा : तामिळनाडूची संथ वाटचाल

मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर तामिळनाडूने रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढतीत संथ सुरुवात केली.

इंडोनेशियात नौका दुर्घटना २३ ठार, १७ बेपत्ता

जकार्ता नजीक एक प्रवासी बोट पेटल्याने किमान २३ ठार व इतर १७ जण बेपत्ता झाले आहेत,

मोदींकडून आभाराचा गुच्छ!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षांच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना नववर्षांची भेट दिली.

कर्मचाऱ्यांना घरी फोन बंद ठेवण्याची मुभा

कर्मचाऱ्यांनी त्यांची स्वायत्तता डिजिटल साधनांमुळे गमावू नये.

जागतिक शांततेसाठी प्रयत्न करणे आवश्यक!

जपान आणि अमेरिका यांनी मैत्री आणि शांततेचा मार्ग स्वीकारला आहे.

सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत -समीत गोहेल

विश्वविक्रमाविषयी विचारले असता समीत म्हणाला, ‘हा विश्वविक्रम आहे याची कल्पनाच नव्हती.

दंड भरा, जुन्या नोटा बाळगा!

केंद्र सरकारकडूनच तसा वटहुकुम जारी होण्याचे संकेत मिळत आहेत.

नोटानिर्बंध लांबणार?

नोटानिर्बंध ३० डिसेंबरपुढेही लांबण्याची भीती आहे.

‘पत’ उंचावण्यासाठी सरकारची धडपड!

आर्थिक विकास, परकीय चलन गंगाजळी आदी घटक दुर्लक्षित करता येणार नाहीत.

चलन‘त्रस्त’ बँकांना लवकरच नजराणा!

खासगी क्षेत्रातील येस बँकेने अर्थमंत्र्यांना सादर केलेल्या लेखी निवेदनांत विविध मागण्या केल्या आहेत.

अस्थिर व्हेनेझुएलामधील गोंधळात निश्चलनीकरणानंतर भर

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली.

भारतीय क्रिकेट संघाचा दूरचित्रवाणीवर ‘सराव’

आंतरराष्ट्रीय सामना दोन-तीन दिवसांवर आला असताना खेळाडू मैदानावर जाऊन सराव करतात

खनिज तेल ६० डॉलरनजीक

आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा खनिज तेल दराने मोठी उसळी घेतली.

बिंद्रा समितीकडून मिश्र लढतींचा प्रस्ताव

या बैठकीनंतर दोन दिवसांनंतर दिल्लीतच नेमबाजी विश्वचषक होणार आहे.

हसी ऑस्ट्रेलियाचा ट्वेन्टी-२० प्रशिक्षक?

ट्वेन्टी-२० संघाला सक्षम मार्गदर्शकाची आवश्यकता आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठावर भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याने दाखल केला खटला

कंटाळवाण्या शिकवणीमुळे कमी गुण मिळाल्याचा विद्यार्थ्याचा आरोप

VIDEO : नोटाबंदीच्या समर्थनार्थ ७ वर्षांच्या मुलीने लिहिले मोदींना पत्र

‘मोदींच्या निर्णयाने गरीब जनतेचे भले होणार आहे’

भारतीय ‘आयटी’ कंपन्यांचा अमेरिकेत स्थानिक भरतीकडे कल

नवी रणनीती तयार करण्याच्या कामी भारतीय कंपन्या सध्या गुंतल्या आहेत.

रोसबर्ग विश्वविजेता

अटीतटीच्या शर्यतीनंतर मर्सिडीज संघाच्या निको रोसबर्गने फॉम्र्युला वन विश्वविजेतेपदाची कमाई केली.

७ हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन शहराचा लागला शोध

प्राचीन इजिप्शियन संस्कृतीतील हरवलेल्या शहराचा शोध लागला

बँकांकडील निधीची स्थिती भक्कम – जेटली

राज्यसभेत पक्षाचे नेतेपद असलेले जेटली यांनी या निमित्ताने विरोधकांवरही तोंडसुख घेतले.

मूळ भारतीय वंशाच्या मुस्लिम-अमेरिकी महिलेचा स्थानिक निवडणुकीत विजय

राहिला अहमदचे वडील भारतीय तर आई पाकिस्तानी आहे.

Just Now!
X