scorecardresearch

वृत्तसंस्था

sp kuldeep yadav
India Bangladesh Test Series 2022: कुलदीप, सिराजमुळे भारताचे वर्चस्व!

दुसऱ्या दिवसअखेर बांगलादेशची ८ बाद १३३ धावा अशी स्थिती असून भारताच्या धावसंख्येच्या ते २७१ धावांनी पिछाडीवर आहेत.

sp france win
FIFA World Cup 2022 : फ्रान्सची पुन्हा विश्वविजेतेपदाकडे कूच

फ्रान्सने बुधवारी मध्यरात्री झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत लढवय्या मोरोक्कोचे आव्हान २-० असे परतवून लावले.

fifa world cup embape
FIFA World Cup 2022 : मोरोक्कोची सर्वात मोठी कसोटी!; आज उपांत्य फेरीत गतविजेत्या फ्रान्सला नमवण्याचे आव्हान

मोरोक्कोच्या संघाने अनपेक्षित, अविश्वसनीय कामगिरी करताना विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.

India china
India-China Conflict : भारत-चीनमध्ये पुन्हा सैन्यसंघर्ष; अरुणाचल सीमेवर चकमक, दोन्ही देशांचे अनेक सैनिक जखमी

२० जवान शहीद झालेल्या अडीच वर्षांपूर्वीच्या गलवान संघर्षांनंतरची ही पहिलीच घटना आहे. 

messi modrich
FIFA World Cup 2022: मेसीच्या मार्गात क्रोएशियाचा अडथळा

मंगळवारी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत क्रोएशियाचा अडथळा पार करण्यासाठी मेसीला अर्जेटिनाच्या अन्य खेळाडूंची साथ लाभणे गरजेचे आहे.

dv kabul hotel attack
काबूलमध्ये चिनी नागरिकांचे वास्तव्य असलेल्या हॉटेलवर हल्ला

चिनी नागरिकांचे वास्तव्य असलेल्या मध्य काबूलमधील एका हॉटेलमध्ये सोमवारी सशस्त्र हल्लेखोरांनी गोळीबार केला, अशी माहिती तालिबानच्या दोन सूत्रांनी दिल्याचे वृत्त…

sukhwinder singh sukhu sworn in as 15th chief minister of himachal pradesh
पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत जुन्या निवृत्तिवेतन योजनेचा निर्णय! ; हिमाचल प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

हिमाचलच्या या निम्न भागातील मुख्यमंत्री होणारे ते पहिले काँग्रेस नेते आहेत.

रशियाव्याप्त मेलिटोपोलवर युक्रेनचा हल्ला, २ ठार

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी सांगितले, की  युक्रेनने दोनेत्स्क व मेलिटोपोलवर डागलेल्या पाच क्षेपणास्त्रांना गेल्या २४ तासांत निष्प्रभ करण्यात आले.

dv anurag thakur
अनुराग ठाकूर यांच्या जिल्ह्यात सर्व जागांवर भाजप पराभूत!; प्रेमकुमार धुमल यांना उमेदवारी नाकारल्याने नाराजी

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यात विधानसभेच्या सर्वच्या सर्व पाच जागा भाजपने गमावल्या आहेत.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या