scorecardresearch

वृत्तसंस्था

‘आयएमएफ’कडून ८.२ टक्क्यांचा विकासदर अंदाज

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) चालू आर्थिक वर्षांसाठी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा सुधारित अंदाज वर्तविताना तो ८.२ टक्क्यांपर्यंत खालावत आणला आहे.

जीएसटी दर टप्प्यांच्या फेरबदलाचे केंद्र सरकारकडून खंडन

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या आगामी बैठकीत जीएसटी कराचा ५ टक्क्यांचा टप्पा रद्द करून तो ८ टक्के केला जाणार…

संगीतकार इलाय राजा यांच्याकडून डॉ. आंबेडकर- मोदी यांची तुलना ; तमिळनाडूत राजकीय वाद

इलायजा यांना भाजपतर्फे राज्यसभेवर नियुक्त केले जाण्याची शक्यता असून त्यांच्या वक्तव्याकडे या दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. 

उत्तर प्रदेशात लखनौसह ७ जिल्ह्यांत मुखपट्टी अनिवार्य ; करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने निर्णय

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, येत्या काही काळात करोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : हैदराबादचा विजयी चौकार ; पंजाबवर सात गडी राखून मात; उमरान मलिक चमकला

या सामन्यात पंजाबने दिलेले १५२ धावांचे लक्ष्य हैदराबादने १८.५ षटकांत गाठत सलग चौथ्या विजयाची नोंद केली.

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : मुंबईचा सलग सहावा पराभव

पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या यंदाच्या हंगामामध्ये शनिवारी सलग सहावा पराभव पत्करावा लागला.

युक्रेनवरील हल्ले तीव्र करण्याचा इशारा; काळ्या समुद्रात मुख्य युद्धनौका बुडवल्याने रशिया संतप्त 

युक्रेनने प्रमुख युद्धनौका बुडवल्यानंतर आक्रमक झालेल्या रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनची राजधानी किव्हवरील क्षेपणास्त्र हल्ले आणखी तीव्र करण्याचा इशारा शुक्रवारी दिला.

‘व्हॉट्सअ‍ॅप पे’ला ६ कोटी यूपीआय वापरकर्ते जोडण्यास मान्यता

एनपीसीआयकडून ‘व्हॉट्सअ‍ॅप पे’ला यापूर्वी तिच्या ४ कोटी वापरकर्त्यांना डिजिटल देयक सेवा देण्याची मुभा दिली होती.

ट्विटर खरेदीसाठी टेस्ला मोटर्सचे इलॉन मस्क इच्छुक; ४३.३९ अब्ज डॉलरचा प्रस्ताव

टेस्ला मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनी असलेल्या ट्विटरची १०० टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी गुरुवारी प्रस्ताव…

ताज्या बातम्या