scorecardresearch

वृत्तसंस्था

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ राष्ट्रविरोधी नाही-कुलगुरू

विद्यापीठातील हिंसक वादामुळे प्रतिमा मलिन होत आहे. विद्यापीठात राजकीय वाद असले तरी विद्यापीठ राष्ट्रविरोधी नाही.

उतारवयातील लठ्ठपणा कमी करणाऱ्या संयुगाचा शोध

‘इंटिग्रेटेड फिजिऑलॉजी अँड मॉलेक्युलर मेडिसीन लॅबोरेटरी’ या संस्थेतील संशोधक डॉ. वॅग्नर डांटस यांनी लिहिलेल्या शोधनिबंधात हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.

‘फ्युचर’सोबतच्या करारातून ‘रिलायन्स’ची माघार

रिलायन्स समूहाची साहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडकडून फ्युचर समूहाचा किराणा आणि अन्य घाऊक व्यवसाय संपादित करण्याचा सुमारे २४,७१३ कोटी…

चिथावणीखोर बातम्यांबाबत वृत्तवाहिन्यांना समज; दिल्लीतील हिंसाचार, युक्रेन युद्धाच्या वार्ताकनावर सरकारचा आक्षेप

युक्रेन-रशिया युद्ध आणि दिल्लीतील हिंसाचाराचे वृत्तांकन करताना चिथावणीखोर भाषा वापरू नये, असा सल्ला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशातील दूरचित्रवाहिनीवरील खासगी…

पवन हंसच्या विक्रीबाबत शनिवारपर्यंत निर्णय अपेक्षित

हेलिकॉप्टर सेवा प्रदात्या पवन हंसच्या संपूर्ण व्यवस्थापकीय नियंत्रणासह विक्रीबाबत केंद्र सरकारकडून शनिवारपर्यंत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

बुद्धिबळपटू गुकेशची क्रमवारीत विक्रमी झेप

भारताचा १५ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने मेनोर्का खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत जॉर्जियाच्या निनो बात्सिएश्विलीला पराभूत केले.

आर्थिक गुन्हेगारांचे ब्रिटनमध्ये स्वागत नाही!; कारवाईसाठी भारतात पाठविणार : बोरिस जॉन्सन

भारतात आर्थिक गुन्हे केल्यानंतर येथील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी ब्रिटनमध्ये आश्रय घेऊ पाहणाऱ्यांचे ब्रिटनमध्ये स्वागत केले जाणार नाही, अशी ग्वाही ब्रिटनचे…

युक्रेन युद्धाच्या अनुषंगाने अमेरिकेचा चीनला पुन्हा इशारा

रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या अनुषंगाने अमेरिकेने चीनला पुन्हा एकदा निर्बंधांचा इशारा देण्याबरोबरच भारताचे रशियावरील शस्त्र अवलंबित्व संपवण्यासाठी मदतीची ग्वाही गुरुवारी दिली.

तिमाहीत विमान प्रवासी संख्येत ६.१ टक्के वाढ

करोनातून सावरल्यानंतर हवाई वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने विमान प्रवाशांची संख्याही वाढत असून जानेवारी ते मार्च महिन्यात ती २.४८ कोटींवर…

‘करोनाबळींबाबत भारताचा दावा अयोग्य’ ; जागतिक आरोग्य संघटनेच्या गणना पथकातील तज्ज्ञाचे ट्वीट

या गणनेची पद्धत ठरवणाऱ्या आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य जॉन वेकफिल्ड यांनी सोमवारी यासंदर्भात ट्वीट केले.

धर्मस्थळांतील ध्वनिक्षेपकांचा आवाज आवारापुरता मर्यादित ; उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे निर्देश

परवानगीशिवाय ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास बंदी असून आता नव्याने कुणालाच परवानगी मिळणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ताज्या बातम्या