Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

Page 16 of अर्थसंकल्प २०२४

provisions for health sector in union budget 2023
आरोग्य क्षेत्राच्या तरतुदींत १३ टक्क्यांनी वाढ; २०४७ पर्यंत सिकल सेल अ‍ॅनिमियाच्या उच्चाटनासाठी अभियान

२०२३-२४ या आर्थिक वर्षांसाठी आरोग्य क्षेत्रासाठी ८९,१५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

provision for education sector in union budget
नेमेची येतो मग पावसाळा!

धोरणात सुचवल्या प्रमाणे आरंभिक साक्षरता आणि अंकगणित यांच्या शिक्षणासाठी निपुण भारत अभियानाची घोषणा सरकारने केली आहे.

union budget 2023 fiscal deficit
तुटीसाठी ५.९ टक्क्यांचे लक्ष्य

पुढील तीन वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत ४.५ टक्क्यांच्या खाली आणली जाईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी स्पष्ट केले.

lt gen ds hooda opinion for defence provision
सैन्यदलांना पाठबळ

शस्त्रास्त्रे खरेदी ज्यातून होते, अशा भांडवली खर्चाच्या तरतुदीत ३७.४ टक्के इतकी वाढ झाली.

union budget 2023
नव्या प्राप्तिकर योजनेच्या दिशेने.. भरीव सवलतींसह ‘मूलभूत’ दर्जा

अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणेप्रमाणे, नवीन प्राप्तिकर प्रणाली अंतर्गत करटप्प्यांची (स्लॅब) संख्या आता सहावरून पाचवर आली आहे