
निकटचा प्रतिस्पर्धी असलेल्या उत्तर प्रदेशला मागे टाकून राज्याने आघाडी घेतली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घोषणेला मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तीव्र विरोध केला आहे.
जवानांच्या मृत्यूनंतर सर्रास वापरला जाणारा शब्द भारतीय सैन्य दलात का वापरला जात नाहिये याबद्दल चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर हे…
दोन देशांमध्ये सीमासंघर्ष सुरूच असतात. पण भारतासारख्या खंडप्राय देशात तर राज्या-राज्यांमध्येही असे संघर्ष घनघोर बनू शकतात.
यंदा तांत्रिक विभागात सर्वाधिक नामांकने मिळवणाऱ्या ‘ड्यून’ चित्रपटाच्या व्हीएफएक्ससाठी ‘डीएनईजी’ या व्हीएफएक्स आणि अॅनिमेशन कंपनीला सातव्यांदा ऑस्कर सन्मान मिळाला.
Gratuity संदर्भात काही महत्वाचे नियम आहेत, जे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे.
झोमॅटोने नुकतीच १० मिनिटात ग्राहकांची खाद्यपदार्थांची ऑर्डर त्यांच्या पत्त्यावर पोहच करण्याची घोषणा केलीय.
केवळ हातापायांचे ठसे वा छायाचित्रापुरता मर्यादित असलेला कैदी ओळख कायदा १९२० रद्द होणार आहे.
बर्फाळ आणि थंडगार प्रदेश असलेल्या जम्मू आणि हिमाचल प्रदेशातही उष्णतेच्या लाटा आहेत. त्यामुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सध्या उन्हाच्या चटक्यांची चर्चा आहे.
उन्हाळ्यामुळे वीजमागणी वाढत असताना महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे वीजमागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता
सरकारच्या हस्तक्षेपाने यात्रेला सुव्यवस्थित केले गेले, परंतु यातील सर्वात अनोख्या वैशिष्ट्यांपैकी एक देखील दूर झालं.
पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात तेथील नॅशनल असेम्ब्लीतील विरोधी पक्षांनी सोमवारी (२८ मार्च) अविश्वास प्रस्ताव दाखल केला.