लोकसत्ता टीम
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
अकोला : दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरून धावणारी काचीगुडा – बिकानेर साप्ताहिक रेल्वे गाडीचा लालगढ स्थानकापर्यंत विस्तार करण्यात आला. याचा लाभ प्रवाशांना होणार आहे.
आणखी वाचा-कंत्राटी भरती करणाऱ्या कंपन्या भाजप नेत्यांच्या, अनिल देशमुख म्हणाले ‘जातनिहाय सर्वेक्षण…’
दक्षिण मध्य रेल्वेची विशेष गाडी ०७०५३ काचीगुडा – बिकानेर ०७ ते २८ ऑक्टोबर दरम्यान धावणार आहे. १० ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ०७०५४ बिकानेर – काचीगुडा साप्ताहिक रेल्वे धावेल. या विशेष रेल्वे गाडीचा बिकानेरपासून पुढील रेल्वेस्थानक लालगढ़पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. रेल्वे गाडीच्या विस्तारामुळे प्रवाशांना सुविधा निर्माण झाली.
First published on: 06-10-2023 at 12:44 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extension of kachiguda bikaner weekly train to lalgarh station ppd 88 mrj