देशभरात आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांत आज मतदान होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासह धरमपेठे येथील मतदान केंद्रावर मतदान करत आपला हक्क बजावला विशेष म्हणजे सामाजिकतेचं भान राखत दिव्यांग व्यक्तींनीही त्यांचा मतदानाचा हक्क बजावला जगातील सर्वात कमी उंचीची मुलगी ज्योती आमगेने मतदानाचा हक्क बजावला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील कुटुंबासोबत मतदान केले

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख