-
मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे १८ कोटी ४४ लाख ४३१ हजार रुपयांचे धनी आहेत. (सर्व फोटो साभार- संजोग वाघेरे, फेसबुक पेज)
-
त्यांनी मुलगा ऋषीकेशला एक कोटी २५ लाखांचे कर्ज, तर पत्नी उषा यांना ९७ लाख तात्पुरते कर्ज (हातउसने) दिले आहेत.
-
निवडणूक अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली आहे.
-
संजोग वाघेरे यांच्यावर आंदोलनाचे तीन गुन्हे दाखल आहेत.
-
त्यांच्याकडे एक लाख ५४ हजार ३१२ रुपये रोख रक्कम आहे. तर त्यांच्या पत्नी उषा वाघेरे यांच्याकडे एक लाख ४६ हजार ५१० रुपयांची रोख रक्कम आहे.
-
एकूण संपत्ती
११ कोटी ३२ लाख ९० हजार ८०६ रुपये -
जंगम मालमत्ता
चार कोटी ४७ लाख ९० हजार ८०६ रुपये -
स्थावर मालमत्ता
सहा कोटी ८५ लाख -
पत्नी उषा वाघेरे यांची एकूण मालमत्ता
सात कोटी ११ लाख नऊ हजार ६२५ -
जंगम मालमत्ता
एक कोटी ९१ लाख नऊ हजार ६२५ रुपये -
स्थावर मालमत्ता: पाच कोटी २० लाख रुपये वाघेरे कुटुंबीयांवर कर्ज : दोन कोटी ९८ लाख ३२ हजार ८२२ रुपये

रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीजवळ सिंह आला अन् वास घेत पुढे केलं असं काही की…; VIDEO पाहून भरेल धडकी