-
आज सर्वत्र 'फादर्स डे' साजरा केला जात आहे. त्यानिमित्त मराठी आणि बॉलीवूड सेलेब्रिटींची त्यांच्या वडिलांसोबत आणि मुलांसोबतची काही छायाचित्रे पाहूया..
-
सुबोध भावे आणि त्याची मुले मल्हार आणि कान्हा
-
सुरेश रैना त्याच्या मुलासह
-
सुयश टिळक आणि त्याचे वडिल
-
-
विलासराव-रितेश-रिआन देशमुख
-
इमरान हाश्मी आणि त्याचा मुलगा.
-
दिग्दर्शक संजय जाधव आणि त्याची मुलगी ध्रिती
-
पंकज आणि शाहिद कपूर
-
पूजा ठोंबरे तिच्या वडिलांसह
-
यश-करण जोहर
-
सिद्धार्थ जाधव आणि त्याचे वडिल रामचंद्र जाधव
-
अक्षय कुमारने त्याच्या मुलासोबतचा हा फोटो शेअर केला आहे.
-
मनिषा कोयराला तिच्या वडिलांसह
-
जॅकी श्रॉफ आणि छोटा टायगर
-
दिपाली पानसरे आणि तिचे वडिल
-
शाहरुख आणि त्याची मुले
-
अनिल – सोनम कपूर
-
अनिल – सोनम कपूर
-
राजकुंद्रा आणि विवान
-
राकेश-हृतिक रोशन
-
ऋषी-रणबीर कपूर
-
परिणीती चोप्राने प्रसिद्ध केलेला फोटो.
-
गायिका नेहा कक्करने प्रसिद्ध केलेला फोटो.
-
डेव्हिड-वरुण धवन
-
बॉनी-अर्जुन कपूर
-
यश-आदित्य चोप्रा
-
शत्रुघ्न-सोनाक्षी सिन्हा
-
दम लगा के हायशा चित्रपटातील अभिनेत्री भूमी पेडणेकरने प्रसिद्ध केलेला फोटो.
-
सलीम-सलमान खान
-
सलीम खान त्यांच्या मुले आणि नातवंडांसह.
-
महेश-आलिया भट
-
जावेद-झोया-फरहान अख्तर
-
बिपाशा बसूने वडिलांसह प्रसिद्ध केलेला फोटो.
-
अर्जुन रामपाल आणि त्याच्या मुली
-
अमिताभ-अभिषेक-आराध्या बच्चन

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा