-
डिस्नेच्या 'ब्युटी अॅण्ड दी बिस्ट' या रंगमंचावरील संगीतमय नाटकाचे मुंबईत खास आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष आनंद लुटण्यासाठी अभिनेता इमरान हाश्मी, दिग्दर्शक कबिर खान, संजय दत्तची पत्नी मान्यता इत्यादींनी आपल्या मुलांसह हजेरी लावली. त्याचबरोबर अनेक नामवंत मंडळीबरोबर 'डिस्ने इंडिया'चे व्यस्थापकीय संचालक सिद्धार्थ रॉय कपूर, पत्नी विद्या बालन आणि भाऊ आदित्य रॉय कपूरसह उपस्थित होते.
-
अभिनेता इमरान हाश्मी पत्नी परवीन आणि मुलगा अयानसह उपस्थित होता. (छाया – वरिंदर चावला)
-
संजय दत्तची पत्नी मान्यता इक्रा आणि शाहरान या आपल्या जुळ्या मुलांसह आली होती. (छाया – वरिंदर चावला)
-
दिग्दर्शक फराह खान अनया, सिझर आणि दिवा या आपल्या तिळ्यांसह उपस्थित होती. (छाया – वरिंदर चावला)
-
दिग्दर्शक कबिर खान आणि मिनी माथुर आपल्या पाल्यांसह उपस्थित होते. (छाया – वरिंदर चावला)
-
मंदिरा बेदी, पती राज कौशल आणि मुलगा वीर. (छाया – वरिंदर चावला)
-
अभिनेता, दिग्दर्शक अमोल गुप्ते मुलगा पार्थो आणि पत्नीसह उपस्थित होते. (छाया – वरिंदर चावला)
-
'बर्फी' चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बसू बच्चेकंपनीसह उपस्थित होते. (छाया – वरिंदर चावला)
-
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि तन्वी आझमी. (छाया – वरिंदर चावला)
-
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, पत्नी सुनिता आणि मुलासह उपस्थित होते. (छाया – वरिंदर चावला)
-
मधुर भांडारकर पत्नी आणि मुलीसह उपस्थित होते. (छाया – वरिंदर चावला)
-
सिद्धार्थ रॉय कपूर आणि भाऊ आदित्य रॉय कपूर. (छाया – वरिंदर चावला)
-
अभिनेत्री विद्या बालन (छाया – वरिंदर चावला)

“विठ्ठल कोणत्याही रूपात येऊ शकतो” वारकऱ्याला हार्ट अटॅक येताच पुढच्याच क्षणी काय झालं पाहा; VIDEO होतोय व्हायरल