-
बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या दोन मुली जान्हवी आणि खुशी कपूर सोशल मीडियावर भरपूर सक्रीय आहेत. फेसबुक, इंस्टाग्रामवर दोघींचे असंख्य फॉलोअर्स आहेत. जान्हवी आणि खुशीच्या 'बोल्ड अँड ब्युटीफुल' छायाचित्रांवर लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडतो. त्यापैकी काही छायाचित्रांचा हा संग्रह (छाया- इंस्टाग्राम)
-
जान्हवीचा बोल्ड अंदाज. (इंस्टाग्राम)
-
'इट्स सिस्टर्स सेल्फी टाईम'.. (इंस्टाग्राम)
-
पारंपारिक पोशाखात जान्हवी आणि खुशी. (इंस्टाग्राम)
-
आपल्या एका मैत्रिणीसोबत ब्लॅक आऊटफीटमध्ये जान्हवी आणि खुशी कपूरने टिपलेले छायाचित्र. (इंस्टाग्राम)
-
श्रीदेवी, बोनी कपूर आणि जान्हवी, खुशी. (इंस्टाग्राम)
-
जान्हवीला बॉलीवूडमध्ये रस असून ती याच क्षेत्रात करिअर करणार असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. (इंस्टाग्राम)
-
'रेड वन पीस'मध्ये खुशीने टिपलेला सेल्फी. (इंस्टाग्राम)
-
'डीनर पार्टी विथ मॉम'.. आई श्रीदेवीसोबत एका डीनर पार्टीवेळी टीपलेले खुशी, जान्हवी आणि त्यांच्या मैत्रिणीचे छायाचित्र. (इंस्टाग्राम)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग