बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांचा आज ९३वा वाढदिवस आहे. पण चेन्नईत आलेल्या भयंकर पुराचा अनेक लोकांना फटका बसला आहे. यामुळे दुःखी झालेल्या दिलीप यानी यंदा वाढदिवस साजरा करणार नाही असे म्हटल्याचे पत्नी सायरा बानू यांनी पीटीआयला सांगितले.

मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”