-
बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूरने टेलिव्हिजन रिआलिटी शो 'खतरों के खिलाडी'मध्ये उपस्थिती लावली. करिना आपल्या सहकलाकार अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या आगामी 'की अँड का'च्या प्रमोशनसाठी या शोमध्ये आली होती. विशेष म्हणजे, या रिआलिटी शो चे सुत्रसंचलन अर्जुन कपूरच करत आहे. (छाया- वरिन्दर चावला)
-
'की अँड का' चित्रपटात करिना कॉर्पोरेट स्त्रीची भूमिका पार पाडत आहे, तर अर्जुन घरची सर्व काम करुन कौटुंबिक जबाबदारी सांभाळणाऱया तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चित्रपटातील भूमिकेशी समरुप करिनाने या रिआलिटी शो मध्ये अर्जुनच्या गळ्यात मंगळसुत्र घालून 'की अँड का'चे प्रमोशन केले. (छाया- वरिन्दर चावला)
-
करिना या शोमध्ये कॉर्पोरेट लूकमध्ये आली होती. (छाया- वरिन्दर चावला)
-
करिना कपूरला खतरों के खिलाडी या रिआलिटी शोमधील स्पर्धकांशी ओळख करून देताना शोचा सुत्रसंचालक अर्जुन कपूर. (छाया- वरिन्दर चावला)
-
करिना-अर्जुनचा रोमॅण्टिक अंदाज.(छाया- वरिन्दर चावला)
-
'कि अँड का'चे स्टार कास्ट करिना कपूर आणि अर्जुन कपूर.(छाया- वरिन्दर चावला)
-
करिनाचे 'की अँड का' अंदाजात स्वागत करताना अभिनेता अर्जुन कपूर.(छाया- वरिन्दर चावला)
-
'खतरों के खिलाडी'चे स्पर्धक, करिना आणि अर्जुन कपूर. (छाया- वरिन्दर चावला)
-
रिआलिटी शोमध्ये सर्वात जास्त कांदे कापण्याचे टास्क देण्यात आले होते. त्याचा करिनानेही आनंद लुटला. (छाया- वरिन्दर चावला)

हिंजवडीतील आयटी कंपनीकडून पगार नाही, ऑफीस बंद; ४०० फ्रेशर्स रस्त्यावर