-
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग बुधवारी झोपडपट्टीतील काही मुलांसोबत वेळ घालवताना दिसला. टोयफा (TOIFA) पुरस्कारासाठी दुबईला जाण्यापूर्वी रणवीर त्याच्या छोट्या चाहत्यांच्या भेटीला पोहचला होता. यावेळी रणवीरने आपल्या छोट्या चाहत्यांसोबत काही फोटोही काढले आणि त्यांना मिठी मारत त्यांचा निरोप घेतला. (छायाः वरिन्दर चावला)

टोयफा पुरस्कारासाठी शाहरुख खानही दुबईला गेला आहे. त्यापूर्वी विमानतळावर शाहरुखचे टिपलेले छायाचित्र. (छायाः वरिन्दर चावला)

आजचं चंद्रग्रहण ‘या’ ४ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडेल! बक्कळ पैसा हाती येत पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार