-
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपट प्रदर्शित होऊन आज एक आठवडा झाला. या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल १८ कोटींच्यावर कमाई केलीयं. त्यामुळे हा चित्रपट बहुदा सर्व मराठी चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार अशी आशा व्यक्त केली जातेय. ज्या प्रकारे या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे त्याच प्रमाणे या चित्रपटासंदर्भात सोशल मीडियावर मेसेजेसही व्हायरल होत आहेत. पाहूयात काय आहेत हे मेसेजेस.
-
पर्श्या ने कधीच गुटखा नाही खाल्ला तरी पण तो सल्या आणि लंगड्याच्या आधि मेला moral:- Love is dangerous than गुटखा 😂 #sairaat

ओबामा मोदी जी से ओबामा- इंडिया मे क्या चल रहा है मोदी- फक्त सैराट. झिंग झिंग झिंगाट…. 
सैराट पाहुन एक गोष्ट समजली……… . पळून लग्न केल आणि घरच्याचा विरोध असेल तर चुकून पन घरच्याशी संपर्क करू नये…. गोड बोलून मारत्यात राव….. 
आर्चीने तिचा नववीचा Result अपलोड केला असे कळाले.. . . तिला तिचा जन्माचा दाखला अपलोड कर म्हणाव. "एवढा मोठ्ठा ससा, नववीतच कसा".😂😂😂😂 
सैराटमध्ये एक गोष्ट लक्षात आली का? परश्याच्या प्रेमाला सपोर्ट करायला त्याचे २ मित्र होते पण आर्चीला सपोर्ट करायला तिची एकही मैत्रिण नव्हती शेवटी मित्र ते मित्र असतात.. LOVE U BHAVANO -
(व्हॉट्सअॅप)

बाहेर जाताना व्यवस्थित मेकअप वैगरे करुन जावा काही सांगता येत नाही कधी नागराज मंजुळे ची नजर तुमच्या वर पडेल…. -
(सौजन्यः झी टॉकीज)
INDW vs SA: हरमनचा विनिंग कॅच अन् भारताने असा केला वर्ल्डकप विजयाचा जल्लोष, कोच अमोल मुझुमदार यांच्या डोळ्यातही अश्रू; VIDEO