-
अनिल कपूरचा १९८७ साली प्रदर्शित झालेला मि. इंडिया हा त्यावर्षी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटातील अनिल कपूर आणि श्रीदेवीच्या केमिस्ट्रीने सर्वांनाच भुरळ पाडली होती. पण, केवळ या दोघांची केमिस्ट्रीच नाही तर अमरिश पुरी यांनी साकारलेला मोगॅम्बो आणि त्यातील बालकलाकारांच्या भूमिकांचीही बरीच प्रशंसा झाली होती. जेव्हा बालकलाकारांचा विषय येतो तेव्हा या चित्रपटातील सर्वात लहान चिमुकलीला कोणीच विसरू शकत नाही. होय, ती लहान चिमुकली म्हणजे टीना. तिचे खरे नाव हुजान खोदैजी असे आहे. ती चिमुकली आता मोठी झाली असून तिच्यात बरेच बदल झाले आहेत.

शेतकऱ्यांनो सावधान! एकाच वेळी समोर आली ५२ अतिविषारी घोणस जातीची पिल्ले; शेतकऱ्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल